मनभावन हा श्रावण . . . . .

Submitted by जिप्सी on 18 August, 2017 - 13:09

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा . . . . .

 यंदाच्या श्रावणातील भटकंती Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
 DCIM\102GOPRO\GOPR3133.JPG

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
 DCIM\102GOPRO\GOPR3169.JPG

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
 `

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
घन आज बरसे अनावर. . . . .घन आज बरसे मनावर

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख !!!!!! शब्द अपुरे पडतील. .इतकं सुरेख आहे सगळं.
>>>>ह्या पोपटी रंगात असणारा फ्रेशनेस दुसरीकडे कुठेही नाही.>>>>> +११११११

बोल मेरे तकदिरमे क्या
मेरे हमसफर ये तो बता
जिवनके दो पहलु है
हरीयाली और रास्ता

फोटो (१०) पाहुन स्व. मुकेश यांनी गायलेल्या या गीताची आठवण झाली
सिनेमा अर्थातच "हरीयाली और रास्ता"

राजेंद्र देवी

जिप्स्या, तुला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत.
ज्या फोटोंची मी आतुरतेने वाट पहात होते, अगदी तेच सगळे फोटो तू दाखवलेस. हिरवा गार निसर्ग, नांगरणी, भात लावणी, शेतं, गढूळ पाण्याने भरलेल्या नद्या, नाले, धबधबे, धरणं, अप्रतिम फोटो. मन भरून आलं फोटो बघून.
२७ नंबरचा फोटो तर कुणीतरी काढलेलं आणि रंगवलेलं चित्रच वाटतोय. Happy
मी परत परत पहातेय हे फोटो. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! Happy

Pages