रोहिंग्या मुसलमान (बातमी)

Submitted by माहिती मॅन on 20 September, 2017 - 18:03

खूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.
इथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे

रोहिंग्या मुसलमान कोण आहेत?
म्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.

म्यानमार मधून निर्वासित का झाले?
कारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.

हा तंटा कसा सुरु झाला?
१) दुसऱ्या महायुद्धायच्या वेळी जपान व बुद्ध लोक, हे इंग्रज व रोहिंग्या मुसलमान यांच्या विरोधात लढले.
२) इंग्रज व रोहिंग्या मुसलमान हरले, १९४८ ला म्यानमार स्वतंत्र झाला.
३) १९४८ ला आलेल्या नवीन म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व नाकारले.

भारतातली आत्ताची परिस्थिती
१) भारतीय सुप्रीम कोर्टमध्ये, प्रशांत भूषण, कपिल सिब्बल आणि अजून काही वकील रोहिंग्या मुसलमान यांच्या बाजूने लढत आहेत, भारतात सुमारे ४०, ००० रोहिंग्या मुसलमान यांना सामावून घ्यावे अशी त्यांची भूमिका आहे.
२) भारतीय सरकार याच्या विरोधात आहे

मला अजून वेगळ्या विविध विषयांवर, सोप्या शब्दात बातमी सांगायची आहे, या फक्त बातम्या असतील (ओन्ली फॅक्टस) त्यात वैयक्तिक मत अजिबात नसेल, तुम्हाला जर अशा बातम्या वाचायला आवडणार असतील, तर प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा
धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय सुप्रीम कोर्टमध्ये, प्रशांत भूषण, कपिल सिब्बल आणि अजून काही वकील रोहिंग्या मुसलमान यांच्या बाजूने लढत आहेत, भारतात सुमारे ४०, ००० रोहिंग्या मुसलमान यांना सामावून घ्यावे अशी त्यांची भूमिका आहे.>>> हे लोक भविष्यातील रोहिंग्यांच्या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारतील काय?
हा प्रकार होवून या विस्थापितांची वाटचाल बांग्लादेशी घुसखोरांप्रमाणे नागरिकत्व मिळवण्याकडे ना जावो हीच माफक अपेक्षा...

चिनूक्स पाक मधला नंबर (तिसरा क्र.) हा रोहिंग्या निर्वासितांचा आहे की एकूण निर्वासितांचा? तेथे येणारे बरेचसे निर्वासित अफगाणिस्तान मधले असतात. माझा अंदाज आहे की त्या फ्र्ण्टियर एरियामधले लोक. जे कल्चलरी फार वेगळे नाहीत.

सो आत्ता पर्यंत सामावलेल्या एकूण (फक्त रोहिंग्या नाही) निर्वासिताच्या संख्येने जगात पाकिस्तान दुसऱ्या/ तिसऱ्या क्रमांकावर आहे?
हे विश्वास बसायला अत्यंत कठीण विधान आहे. लिंक प्लीज.
या रोहिंग्या स्पेसिफिक धाग्यावर आत्तापर्यंत एकूण निर्वासित सामावलेल्या देशांची माहिती देणे हे डेटा/ सांख्यिकी कशी दिशाभूल करते याचे उत्तम उदाहरण आहे.

लिंक वर दिली आहे.
दिशाभूल नाही, कारण पाकिस्तान / बांग्लादेश (किंवा इतर मुस्लिम देश) कधीच निर्वसितांना आश्रय देत नाहीत, मग भारतानं का द्यावा, हा एक युक्तिवाद रोजच सर्वत्र केला जातोय.

ओके. लिंक बघितली. २०१६ मध्ये सामवलेल्या निर्वासितांत पाकिस्तान दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि नुसता नंबर बघता कामा नये. एकूण लोकसंख्येशी टक्केवारी बघितली पाहिजे. ज्यातही पाकिस्तान आगाढीवरच दिसतो आहे.
मुस्लिम देश म्हणजे श्रीमंत अरब देश (सौदी इ.) पुरेसं करत नाहीत ही ओरड अमेरिकेत असते. जी योग्यच आहे. भारतात मुस्लिम म्हणजे फक्त पाक दिसतो.

हे डेटा/ सांख्यिकी कशी दिशाभूल करते याचे उत्तम उदाहरण आहे.
<<
हार्ड डेटा दिलेला असला तरीही इथे मिसइंटर्प्रीट करणारे प्रतिसाद दिसायलाच हवेत, अन ते मात्र उडणार नाहीत याची खाtrI

पाकिस्तान मधून अफगान रिफ्यूजीस ला फ़ोर्सेफुल्ली परत पठवत आहेत हा 7 महीने पुर्विचे
https://www.google.co.in/amp/s/amp.theguardian.com/global-development/20...

आणि अजुन एक लेख ऑन same लाइन्स
https://muftah.org/understanding-afghan-refugee-repatriation-in-pakistan...

एक शंका, आपल्या देशात भारतद्वेशाने दहशतवादाला सर्वतोपरी सहाय्य करुन त्याची झळ बसल्यावर माझाच पाळीव साप मलाच चावतोय म्हणून आरडाओरड करणारा पाकिस्तान काय करतोय यावर कशी वळली चर्चा अचानक?

पाकिसतान, युगांडा, काँगो, इथिओपिया, केनिया, सुदान - हे टॉप चे 'होस्ट' देश >> हे वाचून तरी असे वाटतेय की ज्यांच्या सीमा सुरक्षित नाहीयेत तिथे घुसखोरीमुळे हे देश बळेच"होस्ट" म्हणवले जात असावेत!! त्या देशांनी काही निर्णय घेऊन ऑफिशियली दिलेला आश्रय असे आहे का ते ?

सध्या भारतात फिक्स रेफ्यूजी पॉलिसी नाही आहे, शशि थरूर ह्यांनी मागे ह्यवर काम केले पण अजुन हे बिल पास जाहलेले नाही. अत्ता पर्यन्त चे रेफ्यूजीशी केस टू केस बेसिस वर डील केल्या गेले आहे :
https://www.google.co.in/amp/m.indiatoday.in/lite/story/what-is-rohingya...

फुस्स... फक्त १४ लाख पाकिस्तनात
मग भार्तात घुसलेल्या बांगला निर्वासितांचा आकडा "धरलाच " गेला नाह्ये का?
झालच तर सिंधी निर्वासितांच्या आकड्याच काय?
सिरिलन्केतुन आलेल्या तामिळ निर्वासितानचे काय?
कुतल्यातरि कम्पणिच्या साईटीवरिल आकडेवारी म्हनजे ब्रहमवाक्यय आहे काय?

नाही नाही लिंबूटिंबूजी, शाखेतल्या बौद्धिकात घोटवून घेतलेले आकडे म्हणजे ब्रह्मवाक्य... !

एक प्रश्न विचारावासा वाततो तो असा, म्यानमार पासून चीन फक्त १ किमि दुर आहे मग ते शेकडो किमि दूरवर असलेल्या भारतात का आले?

अजब, हे 40000 लोक आलरेडी आत आलेले आहेत तेव्हा त्यांना परत पाठवणे हा एक मेव मार्ग आहे का? Suvarna madhy shodhaicha prayetna ka nahi karaycha?

जो रोहिंग्या चा क्राइसिस चालू आहे आणि आपण दिलेली ही कारण जरी असतील teri hi manuski mhanun thoda teri hathbhar lawaila nako ka? Jer neet refugee policy akhli ani ek particular sankhya che lok aat gheun tyanchi tracking kele ter he hou shakel. Udya jar serva deshanni refugees la ghenech band kele ter hyanche kay hoil?tyanna maraila sodun dyayche ka, ka ter tyatle udya kuni teri terrorist nightil mhanun itkya lokanna tumhala wachawne possible astanna thodya sankhyela dekhil aat na ghene patate ka tumhala. Shivay bhartat teri ajun terrorist attack aatlyach lokanni kelele nahit. ani hya refugees madhye barech mulche bangali now muslim ani barech hindu hi ahet.
Tevha lagatchya deshanni saglyannich thode thode watun ghyawe...nahi ter tithe baher rahun ajun teri te terrorist organization la samil zhale nahit pan apan madat keli nahi ter tyanna dusra paryay rahnar nahi.ani hya terrorist organizations aslyach sandhichi waat pahat astat. Shivay itki dayaniy paristithi astanna agdich madat na karna , zhop lagel ka shanta pane ratri ,mala ter baba khup guilty watel. tya peksha thodi madat karna , kahi sankhyela aat ghene better.arthat he majha mat ahe, apli sanskruti darat alelya garibala parat pathwat nahi, ithe ter garib nahi madat nahi keli ter te martil ashi paristithi ahe tevha suvarna madhya shodh ne better

अन्सारींचा सल्ला घ्यायला हवा. ते म्हणतात, भारतात अगोदरपासून असलेले मुसलमानच सुरक्षित नाहीत मग अजून हे बाहेरचे आत घ्यायचेतच का? पुन्हा काही वर्षांनी तेही इथे सुरक्षित नाहीत असा आरोप कोणी केला तर?

दुहेरी, मी म्हणतच नाहिये त्या सर्वांना शोधून परत पाठवणे हाच एकमेव उपाय आहे. सुवर्णमध्य साधता आला तर ते उत्तमच आहे, परंतू त्यांच्याविषयी अत्यंत सावधता असायला हवी. आपला उदार देश शतकानुशतके चांगुलपणामुळे बराच त्रास सोसत आलाय.

पाकिस्ताननं भारतापेक्षा अधिक निर्वासितांना सामावून घेतलं आहे. निर्वासितांना आश्रय देण्याच्या बाबतीत पाकिस्तान जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे.
>>>>>>
फार ईंंटरेस्टींग आहे हे
दाऊद पण मोजला आहे का यात Happy

पाकिसतान, युगांडा, काँगो, इथिओपिया, केनिया, सुदान - हे टॉप चे 'होस्ट' देश >> हे वाचून तरी असे वाटतेय की ज्यांच्या सीमा सुरक्षित नाहीयेत तिथे घुसखोरीमुळे हे देश बळेच"होस्ट" म्हणवले जात असावेत!! त्या देशांनी काही निर्णय घेऊन ऑफिशियली दिलेला आश्रय असे आहे का ते ? >> +१ असंच वाटत आहे.

असंच असावे असे गरजेचे नाही. मागे मी एक हॅपीनेस ईंडेक्स नावाचा धागा काढलेला. त्यात एक लिंक होती. त्यात एक सर्व्हे होता. त्यानुसार पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स आपल्यापेक्षा जास्त होता. सामाजिक राजकीय बरेच बाबींचा त्यात समावेश होता. ते देखील पटायला जर जडच होते. कारण बहुधा पाकिस्तान म्हणजे अगदीच टाकाऊ देश, तो काय अमुक तमुक बाबतीत पुढे असणार अशीही एक साधारण आपली मानसिकता असते. अर्थात ईथेही तेच असेल असेल नाही, पण खरोखर पाकिस्तानची पॉलिसी या बाबत सहृदय असण्याची शक्यता आहे.

भारतीयांकडे हॅपीनेस नाही, इंडेक्स म्हणजे आम्हाला फक्त शेअर बाजार दिसतो. पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स जास्त आहे. शिवाय इथे दिलेल्या डेटा नुसार पाकिस्तान निर्वासिताना आसरा देणारा कनवाळू देश आहे. (४७ च्या निर्वासितानाही पाकिस्तान आसरा द्यायला तयार होते, ते लोक उगाचच कारण नसताना उल्हास नगरपर्यंत आले. ) तर एकूण रोहिंग्यानी पाकिस्तानात जाणे योग्य, तिथे ते सेफ व खुश राहतील. उरलेल्याना बांगला देश सामावून घेत आहे. भारताने आर्थिक व इतर मदत बाहेरुन द्यावी.

सनव, +७८६

<<पाकिसतान, युगांडा, काँगो, इथिओपिया, केनिया, सुदान - हे टॉप चे 'होस्ट' देश >> हे वाचून तरी असे वाटतेय की ज्यांच्या सीमा सुरक्षित नाहीयेत तिथे घुसखोरीमुळे हे देश बळेच"होस्ट" म्हणवले जात असावेत!! त्या देशांनी काही निर्णय घेऊन ऑफिशियली दिलेला आश्रय असे आहे का ते ?>>
------- सहमत.

सखोल पडताळणी करुन काही लोकान्ना मानवतावादी दृष्टीकोनातुन जरुर परवानगी द्यावी. पण आपल्या मदत करण्याला पण मर्यादा आहेत.

ब्रिटेन म्यांमार च्या tatmadaw ना मिलिट्री ट्रेनिंग देत होता, ते त्यांनी रीसेंट बातमी अनुसार टेम्पररी ससपेंड केले आहे टू क्रिएट प्रेशर ऑन म्यांमार.
म्यांमार इस काउंटिंग ऑन चाइना एंड रशिया टू सपोर्ट इट्स स्टेण्ड ऑन रोहिंग्यास इन UN. चीन चे ह्या मध्ये वेस्टेड इंटेरेस्ट आहेत अणि हे भारताला माहित आहे त्यामुळे त्यांना ही म्यांमार शी पंगे घेऊन चालणार नाहीये.

{एक प्रश्न विचारावासा वाततो तो असा, म्यानमार पासून चीन फक्त १ किमि दुर आहे मग ते शेकडो किमि दूरवर असलेल्या भारतात का आले?}

दिगोची,बर्माचा नकाशा पहाल तर दिसेल, की रोहिंगे राहतात तो राखिने प्रांत पूर्वेला बंगालच्या उपसागराजवळ आहे. तिथून बांग्लादेशमधले चितगाव जवळ आहे. भारतात ते लोक समुद्रमार्गे येताहेत. चीनमध्ये जायला त्यांना अख्खा बर्मा ओलांडून जावा लागेल.

उत्तर प्रदेशचे , बिहारचे काही भाग नेपाळला लागून आहेत. म्हणून कन्याकुमारीच्या लोकांना नेपाळ जवळ आहे, म्ह्टलेलं चालेल का?

मला चीन चा राग येतो आहे, कीती मतलबी पणा चालला आहे. चीन आत घेऊ शकत नाही पण म्यांमार वर दबाव आणुच शकतो, पण तसे करत नाही. तो म्यांमार चा इंटरनल मामला आहे अशी त्याची भूमिका आहे. ह्या वर मी काही ग्रुप्स मध्ये हे आर्गुमेंट ऐकले की जसे कश्मीर भारताचा इंटरनल मामला आहे. ह्यूमन राईट वाले तर हीच सिमिलारिटी दाखवतात, त्यांच्या साठी सगळे सारखेच, काही लेवल्स असतात की नाही ह्यूमन राईट व्हायोलेशन च्या.कीती कश्मीर लोक कश्मीर सोडून पळाले?

Pages