Submitted by अक्षय. on 10 September, 2017 - 13:49
पाऊस तुझा माझा
पाऊस तुझा आणि माझा
आपल्या चिंब सोबतीचा
मुसळधार पाऊस सुसाट वारा
स्पर्शाने तुझ्या अंगावरी येई शहारा
चिंब मिठीत तुझ्या
व्हावे मन मोकळे
पहीले मिलन ते आपले
साक्षीस आभाळ सावळे
ओघळे थेंब गालावरी
स्पर्श तुझा ओठावरी
वाटते मला सारी
नशा ही जादूभरी
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला
मंद-मंद असा सुवास आहे
आजही आठवतोय तोच पाऊस
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे
__अक्षय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वाह.!! खरचं पावसात
व्वाह.!! खरचं पावसात भिजल्यासारख वाटलं अक्षय दादा..
जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
खूपच सुरेख लिहिलय.
छान
छान
मस्तच अक्षय
मस्तच अक्षय
व्वा!
व्वा!
छान!
छान!
सुंदर!
सुंदर!
वाह ! मस्त शेवटच्या 4 ओळी
वाह ! मस्त शेवटच्या 4 ओळी खूपच आवडल्या
मस्त!!
मस्त!!
छान ..
छान ..
दीपक, कऊ, पंडितजी, राहुल,
दीपक, कऊ, पंडितजी, राहुल, सत्यजितजी,दत्तात्रय साळुंखे सर, मीनल कुलकर्णी, सयुरी, कावेरि प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
आजही आठवतोय तोच पाऊस
आजही आठवतोय तोच पाऊस
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे ... व्वा...
छान
छान
सुंदर
सुंदर
राजेंद्र देवी, वैशाली अ वर्तक
राजेंद्र देवी, वैशाली अ वर्तक, अंबज्ञजी मनःपूर्वक धन्यवाद
मस्तेय
मस्तेय
धन्यवाद
धन्यवाद