क्विल्टींगच्या साहित्याबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by हर्षदा... on 1 September, 2017 - 15:16

क्विल्टिंग करताना त्याच्या आत जे बॅटींग (अस्तर)
वापरतात,त्याचे होलसेल दुकान मुंबईत कुठे आहे.खूप शोधाशोध केल्यानंतरही त्याचा पत्ता मला मिळत नाही आहे.अशा दुकानाबद्दल कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्षदा...,
मायबोलीकर मधुरा भिडेशी संपर्क साधा. ती एक्स्पर्ट क्विल्टर आहे, मुंबईचीच आहे.
https://www.maayboli.com/user/7854