खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
भोंडला
भोंडला
भेंडी
भेंडी
हादगा
हादगा
नाही
स्वरूप, बरोबर!
या झाडाची फळे लहानपणी मुली
या झाडाची फळे लहानपणी मुली खेळायला वापरतात
सागरगोटे
सागरगोटे किँवा बिट्ट्या
गुंजा, बिट्ट्या,
गुंजा,
बिट्ट्या,
कृष्णाजी.
कृष्णाजी.
बिट्ट्या बरोबर!
बिट्ट्या बरोबर!
आमच्या घरी झाड होते याचे.... पिवळी आणि पांढरी फार मोहक फुले यायची याला!
कृष्णाजी कुठे गायब झाले?
कृष्णाजी कुठे गायब झाले?
चला मीच देते कोडं.
चला मीच देते कोडं.
घर माझे जंगलात,
पण असते तुमच्या घरात.
वरून मी काळी
पण आतून मी गोरी.
पक्षाची लाडकी आणि
घर, साहित्यात आवडती.
डोंगरची मैना?
डोंगरची मैना?
तुळई
तुळई
करवंद
करवंद
तुळस.
तुळस.
नाही
नाही
साहित्य म्हणजे लेखन ह्या
साहित्य म्हणजे लेखन ह्या अर्थाने घ्यायचे का?
साहित्य म्हणजे लेखन ह्या
..
चंदन?
चंदन?
साग/शिसव?
साग/शिसव?
पण कोड्यावरून स्त्रीलिंगी
पण कोड्यावरून स्त्रीलिंगी वाटतंय उत्तर
मुंगी - कीड ?
जांभूळ
जांभूळ
किती अक्षरी आहे ?
किती अक्षरी आहे ?
३ अक्षरी.
३ अक्षरी.
सरकी?
सरकी?
नाही.
नाही.
कोड्यातच बरेच clue आहेत पण
कोड्यातच बरेच clue आहेत पण अजून एखादा ?
शिंगाडे
शिंगाडे
चिमणी.
चिमणी.
साहित्य म्हणजे लेखन ह्या
साहित्य म्हणजे लेखन ह्या अर्थाने घ्यायचे का? >> मला ही असेच वाटले. पक्षांना आवडती म्हणजे फळ, जंगलात घर आणि साहित्यात स्थान (संदर्भ - जाळीमधी पिकली...) करवंद
Pages