खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
घागरा
घागरा
बरोबर शोभा१
बरोबर शोभा१
महिलांचा एक दागिना, ज्यात
महिलांचा एक दागिना, ज्यात खाद्यपदार्थाच नाव आहे.
अक्षरं किती?
अक्षरं किती?
४
४
पोहेहार
पोहेहार
बोरमाळ
बोरमाळ
आंबटगोड बरोबर.
आंबटगोड बरोबर.
३ अक्षरी स्त्रियांचे वस्त्र.
३ अक्षरी स्त्रियांचे वस्त्र.
बरेचदा एक निगेटिव्ह भावना आणणारे......
बुरखा ?
बुरखा ?
सोवळं!
सोवळं!
अगो... बरोबर
अगो... बरोबर
शोभा....आता मला हेही उत्तर बरोबर वाटू लागलंय....विशेषतः या सणवाराच्या दिवसात..खरंच!!!
मी वेगळ्या अर्थाने लिहीलं
मी वेगळ्या अर्थाने लिहीलं होतं .
हो......! तीही भावना
हो......! तीही भावना निगेटिव्हच!
अगो...पुढचा क्लू...
अग खेळा की पुढे. अगो क्ल्यु?
अग खेळा की पुढे.
अगो क्ल्यु?
जुन्या काळातील व्यापारी वापरत
जुन्या काळातील व्यापारी वापरत असलेला एक डोक्यावर बांधायचा प्रकार. हा शब्द सांगितीक परिभाषेत सुद्धा येतो
फेटा
फेटा
पगडी.
पगडी.
हो, फेट्याचाच प्रकार. पण
हो, फेट्याचाच प्रकार. पण शब्द हा नाही.
क्लू : पहिले अक्षर त
सांगितिक परिभाषेत येताना त ऐवजी त्र ( बाकी काना मात्रा वेलांटी तेच ) असलेला शब्द जास्त प्रचलित आहे.
साफा ?
साफा ?
मुंडासे
मुंडासे
क्लू : पहिले अक्षर त
क्लू : पहिले अक्षर त
सांगितिक परिभाषेत येताना त ऐवजी त्र ( बाकी काना मात्रा वेलांटी तेच ) असलेला शब्द जास्त प्रचलित आहे.
तिवट- त्रिवट?
तिवट- त्रिवट?
तिरपगडी!
तिरपगडी!
वावे, बिंगो
वावे, बिंगो
द्या पुढचं कोडं...
२ अक्षरी हातात घालण्याचा
२ अक्षरी हातात घालण्याचा दागिना
कडं
कडं
तोडे
तोडे
तोडे बरोबर
तोडे बरोबर
तिवट- त्रिवट? याबद्दल अधिक
तिवट- त्रिवट? याबद्दल अधिक माहिती द्या बरं .....कधी ऐकला नाहीये
Pages