खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
कुंची
कुंची
नाही
नाही
कुंची बरोबर
कुंची बरोबर
इथल्या तरुणांनी कसा नाही
इथल्या तरुणांनी कसा नाही अजून हा दिला शब्द ?
इथल्या तरुणांनी कसा नाही अजून
इथल्या तरुणांनी कसा नाही अजून हा दिला शब्द ? >> हाच क्लु आहे ?
वचनाचं प्रतीक
वचनाचं प्रतीक दागिना आहे
अंगठी ?
अंगठी ?
बरोबर
बरोबर
श्रावणात हा खूप वेळा विणलेला
श्रावणात हा खूप वेळा विणलेला दिसतो
गोफ
गोफ
बरोबर
बरोबर
नावातच सखा आहे .. दागिना
नावातच सखा आहे .. दागिना
अजुन क्लु?
अजुन क्लु?
Bilvar?
Bilvar?
दीपांजली बरोबर बां...गड्या
दीपांजली बरोबर बां...गड्या
Maza pass, zopet aahe mee,
Maza pass, zopet aahe mee, midnight here
Anyone else can takeover.
मी देते.
मी देते.
कानात घालायचा ३ अक्षरी दागिना.
हे एका फळाचंही नाव आहे
भोकरं
भोकरं
करेक्ट
करेक्ट
ह्यावर एक प्रसिद्ध मराठी गाण
ह्यावर एक प्रसिद्ध मराठी गाण आहे.
बुगडी.
बुगडी.
बुंगडी
बुंगडी
नरेश माने बरोबर
नरेश माने बरोबर
कोरीव लेण्यांतील शिल्पांचा या
कोरीव लेण्यांतील शिल्पांचा या दागिन्याशी जवळचा संबंध आहे.
पुतळ्याची माळ
पुतळ्याची माळ
बरोबर मॅगी.
बरोबर मॅगी.
एक देव हे राग आल्यावर
एक देव हे राग आल्यावर वापरायचा (अर्धा शब्द)
चार अक्षरी, आभूषण
वज्रटिक
वज्रटिक
बरोबर सस्मित
बरोबर सस्मित
स्त्रीयांचा दागिना. ह्यात
स्त्रीयांचा दागिना. ह्यात घरातली एक बैठक आहे.
Pages