खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
एक अलंकार, नावात समुद्रखजिना
एक अलंकार, नावात समुद्रखजिना आहे.
शिंपा?
शिंपा?
नाही.
नाही.
शिंपा दागिनाच माहित नाही मला.
अरे हो ३ अक्षरी आहे
अरे हो ३ अक्षरी आहे
मोती
...
नाही
नाही
मासोळी
मासोळी
झुंबर
झुंबर
मि. पंडीत बरोबर
मि. पंडीत बरोबर
पुढे द्या क्ल्यु
पुढे द्या क्ल्यु
मि. पंडीत पुढचा क्ल्यु तुम्ही
मि. पंडीत पुढचा क्ल्यु तुम्ही द्यायचा हे. देताय का?
हो
चार अक्षरी पुरुषांचा अलंकार
भिकबाळी
भिकबाळी
सलकडी
सलकडी
सस्मित बरोबर
सस्मित बरोबर
स्त्रीयांचा दगिना. ह्यात एका
स्त्रीयांचा दगिना. ह्यात एका ग्रहाचं नाव आहे
मंगळसुत्र.
मंगळसुत्र.
बरोबर नरेश माने
बरोबर नरेश माने
एक मर्दानी रूबाबदार
एक मर्दानी रूबाबदार वस्त्रप्रकार.
शेरवानी
शेरवानी
Blazer
Blazer
नाही. महाराष्ट्रीयन प्रकार
नाही. महाराष्ट्रीयन प्रकार आहे. दोन अक्षरी.
फेटा
फेटा
फेटा
फेटा
बरोबर मृनिश.
बरोबर मृनिश.
एका पक्ष्याच्या नावाचा दागिना
एका पक्ष्याच्या नावाचा दागिना
अक्षरं किती ते लिहित चला
अक्षरं किती ते लिहित चला
3
3 - स्त्रियांचा दागिना आहे
मोर ?
मोरणी ?
जाई - बरोबर
जाई - बरोबर
Pages