खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
कृष्णा ने दिला आहे, त्यांचे
कृष्णा ने दिला आहे, त्यांचे उत्तर बरोबर आले
कंबरपट्टा
कंबरपट्टा
ओके
ओके
तीन अक्षरी
तीन अक्षरी
मेखला
मेखला
मेखला.
मेखला.
बरोबर!
बरोबर!
एकदम सोप सध्या गाजत असलेली
एकदम सोप सध्या गाजत असलेली मालिका... दागिना
गोठ
गोठ
बरोबर... आंबट गोड
बरोबर... आंबट गोड
एक दागिना...ज्यात शस्त्र आहे!
एक दागिना...ज्यात शस्त्र आहे!
वज्रटिक
वज्रटिक
येस्स...
येस्स...
दागिन्यांच्या नावात झाडाच्या
दागिन्यांच्या नावात झाडाच्या एक भागाचे नाव येते
अग्रफुल
अग्रफुल
नाही गळ्यातील दागिना
नाही
गळ्यातील दागिना
ब़कुळ हार
ब़कुळ हार
बोरमाळ
बोरमाळ
तन्मणी का? त्याचं खोड असतं.
तन्मणी का? त्याचं खोड असतं.
खोड (तन्मणीचे?)
खोड (तन्मणीचे?)
फुल नाहीये
फुल नाहीये
तन्मणी का? त्याचं खोड असतं.
तन्मणी का? त्याचं खोड असतं.
बरोबर
श्रद्धा
या अलंकाराच्या नावाची इंदिरा
या अलंकाराच्या नावाची इंदिरा संतांची एक कविता आहे.
श्रद्धा, पुढचं कोड ?
श्रद्धा, पुढचं कोड ?
वर दिलंय की...
वर दिलंय की...
'या अलंकाराच्या नावाची इंदिरा संतांची एक कविता आहे.'
घुंगुरवाळा?
घुंगुरवाळा?
अच्छा , मला वाटलं तन्मनीच
अच्छा , मला वाटलं तन्मनीच खोडं नावाची इंदिरा संतांची कविता आहे हि माहिती दिलीये तुम्ही
झुबे
झुबे
घुंगुरवाळा पुस्तकाचे नाव आहे
घुंगुरवाळा पुस्तकाचे नाव आहे ना? कवितेचेही असेल तर सॉरी... पण मला वेगळं अपेक्षित आहे.
सस्मित, बरोबर आहे.
सस्मित, बरोबर आहे.
Pages