खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
पंचा.
पंचा.
बाराबंदी?
बाराबंदी?
नाही
नाही
दुर्वाहार
दुर्वाहार
ह्यत नऊ बारा पाच असा किरकोळ
ह्यत नऊ बारा पाच असा किरकोळ आकडा नाहि वस्त्र आणि आक्डा दोन्हि लय भारि
चामर?
चामर?
कोट
कोट
चला आता आणखि एक >>> ह्याने
चला आता आणखि एक >>> ह्याने एका गीताला अजरामर केले आहे
झुमका
झुमका
नवलाखा
नवलाखा
नाहि .... लग्नात वधुच्या
नाहि .... लग्नात वधुच्या अंगावर लागतेच हे वस्त्र
शालु
शालु
अगदी जवळ आहात स्मिता
अगदी जवळ आहात स्मिता
शाल.
शाल.
शालु मध्ये अंक कुठे?
शालु मध्ये अंक कुठे?
काय हे >> किति जवळ पण किती
काय हे >> किति जवळ पण किती दूर
शेला?
शेला?
शेला
शेला
अंक वालं झालं ना...कोट...
अंक वालं झालं ना...कोट...
त्यानी पुढचा विचारला होता प्रश्ण...असं मला वाटतय
शे---- ला
शे---- ला
शेलु.
शेलु.
सगळे क्लू एकत्र करा ना...
सगळे क्लू एकत्र करा ना... राण्या काय घेत अंगावर
काय हे? अंक वाल्याचं उत्तर
काय हे? अंक वाल्याचं उत्तर काय? उत्तर दिल्यावर कृपया बरोबर असं लिहा मगच पुढचा प्र्श्न लिहा
सिम्बा बरोबर >>> शे शेकडा
सिम्बा बरोबर >>> शे शेकडा म्हण़्जे शंभर , अरसिक किती हा शेला आणि राजवस्त्रच हे
सहस्त्र शेला
---
या वस्त्राला एक चावट खेळा चा
या वस्त्राला एक चावट खेळा चा संदर्भ आहे
कंचुकी?
कंचुकी?
बरोबर
बरोबर
कटी अलंकार
कटी अलंकार
सिम्बा द्या क्लु पुढचा
सिम्बा द्या क्लु पुढचा
Pages