खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
डुल
डुल
नाही
नाही
कुडी/बाळी
कुडी/बाळी
वेल
वेल
कानात घालायचा अलंकार - मुदी /
कानात घालायचा अलंकार - मुदी / मुद्या
वेल बरोबर
वेल बरोबर
विजेच्या नावाचा गळ्यातील
विजेच्या नावाचा गळ्यातील अलंकार,
अपमान करुन धिंड काढताना याच नावाची गोष्ट वापरतात
चपलाहार
चपलाहार
बरोबर:)
बरोबर:)
चपलांचा हार वेगळा
चपलांचा हार वेगळा
नाव सारखे हो,
नाव सारखे हो,
हो कळलं ते
हो कळलं ते
२ अक्षरी केसांत घालायचा दागिना. हा शब्द जेवणातही वापरतात
चाप
चाप
नाही. चापून जेवणे ?
नाही. चापून जेवणे ?
हा जुन्या काळातील दागिना आहे
मटणाचे चाप
मटणाचे चाप
चक्रफुल
चक्रफुल
टिका
टिका
ते चॉप नसतं का?
ते चॉप नसतं का?
भिकबाळी पण अलंकाराचे नाव आहे
भिकबाळी पण अलंकाराचे नाव आहे ना?
मुद ?
मुद ?
टिका नाही, चक्रफूल नाही.
टिका नाही, चक्रफूल नाही.
हे नाव पदार्थाचे नाही, तर पदार्थाच्या आकाराचे आहे
ममो, करेक्ट
ममो, करेक्ट
यो
यो
ह्यात एक आकडा आहे . वस्त्र
ह्यात एक आकडा आहे . वस्त्र आहे
I am not sure
I am not sure
कळ्या??
कळ्यांची पट्टी असा काहीतरी अलंकार वाचला होता
सॉरी हे मागच्या साठी होते
नउवारी
नउवारी
हे वस्त्र आहे
हे वस्त्र आहे
नऊवारी?
नऊवारी?
म्हणजे?
म्हणजे?
नऊवारी
नऊवारी
Pages