खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
बिंगो
बिंगो
बिंगो
बिंगो
अरे. पुढचा क्लू द्यावा लागतो
अरे. पुढचा क्लू द्यावा लागतो नाही का. देते २ मिनिटात.
पाच अक्षरी. पहिली तीन अक्षरं
पाच अक्षरी. पहिली तीन अक्षरं एका नात्याची आठवण करून देतात.
रसमलई ?
रसमलई ?
नाही.पहिल्या ३ अक्षरांची एक
नाही.पहिल्या ३ अक्षरांची एक वस्तू पण बनते - ती वस्तू एका वाक्प्रचारात वापरतात.
अजून एक क्लू - ती पहिल्या तीन
अजून एक क्लू - ती पहिल्या तीन अक्षरांनी जी वस्तू बनते, तीच वापरतात हा पदार्थ करताना, म्हणून तसं नाव पडलंय या पदार्थाचं.
साखरभात
साखरभात
नाही. सांगू का उत्तर?
नाही. सांगू का उत्तर?
मलई कोफ्ता मलई बर्फी
मलई कोफ्ता
मलई बर्फी
नाही. मालवणसाईडचा पदार्थ आहे
नाही. मालवणसाईडचा पदार्थ आहे - तांदूळ्/नारळाचं दूध घालून करतात आणि वर सांगितलेत्या वस्तूवर भाजतात (पारंपरिक पद्धतीत).
खापर पोळी
खापर पोळी
येस्स्स्स
येस्स्स्स
तीन अक्षरि ....ह्याच पहिल
तीन अक्षरि ....ह्याच पहिल अक्षर म्हणजे एक किळसवाणा प्राणीआहे
उसळ
उसळ
चालेल... पण माझ्या मनात उकड
चालेल... पण माझ्या मनात उकड होत
पुणे बंगळूर हायवेवरचा कराड
पुणे बंगळूर हायवेवरचा कराड जवळच्या धाब्यावरचा हिट पदार्थ
अक्खा मसूर
अक्खा मसूर
करेक्ट
करेक्ट
मी आता लॉग ऑउट होणारे
मी आता लॉग ऑउट होणारे तेव्हा प्लिज तुम्हीच द्या
Pages