खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
जाजम, सुताडं
जाजम, सुताडं
भरत बरोबर..... मेणकागदच!
भरत बरोबर..... मेणकागदच!
या वस्तूचे रोजचे काम करायला
या वस्तूचे रोजचे काम करायला आज अन्य वस्तू आहेत, अगदी संचही.
एका मोठ्या शुभकार्यात केल्या जाणार्या एका विधीसाठी ही वस्तू लागते
२ किंवा ३ अक्षरी
जातं ?
जातं ?
आरसा??
आरसा??
मुसळ?
मुसळ?
मुसळ बरोबर असावं बहुतेक.
मुसळ बरोबर असावं बहुतेक.
नाही. रोज लागणारी वस्तू.
नाही. रोज लागणारी वस्तू. अनुभवींना लागतही नसेल.
कंगवा/फणी
कंगवा/फणी
मुसळ - योग्य दिशेने जाताय.
मुसळ - योग्य दिशेने जाताय. आणखी पुढे जा.
उखळ
उखळ
उखळ आहे का
उखळ आहे का
घाणा?
घाणा?
मापट ?
मापट / माप ?
नाही.
नाही.
रोजच्या वापरातली वस्तू. लहानशी. आता तिचं काम करायला आपण तसल्याच दुसर्या रोजच्या वापरातल्या वस्तू वापरतो. कोणतं काम?
मनोमोहोर , बरोबर. माप किंवा
मनोमोहोर , बरोबर. माप किंवा मापटे.
पाट
द्या पुढचं..
कुंकु, पिंजर आता टीकली. इज इट
.
वरवंटा
.
हिच्या नावात एक रोमँटिक
हिच्या नावात एक रोमँटिक शब्द दडलाय
शृंगारपेटी.
शृंगारपेटी.
नाही
नाही
कंदील?
कंदील?
अजून क्लु दे की
अजून क्लु दे की
नाही आता ओळखेल .. तो शब्द
नाही आता ओळखेल .. तो शब्द इंग्लिश आहे
किसनी
किसनी
बरोबरे सोनाली . द्या क्लु
बरोबरे सोनाली . द्या क्लु
माझे उत्तर बरोबर असेल अर
माझे उत्तर बरोबर असेल अर पुढचे कोडे कोणीही द्या. (मी आधिचे काही वाचले नाही त्यामुळे झालेल्या वस्तु पुन्हा येऊ नये म्हणून)
ई ना चॉलबे, १७१२ पासून एकपण
ई ना चॉलबे, १७१२ पासून एकपण पोस्ट नाही? हे घ्या पुढला शब्द -
मी छोटी वस्तू आहे. अगदी कुठेही बरोबर असते मी तुमच्यासोबत. शक्यतो तुम्ही मला न घेता घराबाहेर जात नाही. काही लोकांकडे माझी बरीच भावंडही असतात. अडीअडचणीला मीच कामात येते. खूप कायकाय करता येऊ शकतं मी असेल तर; अगदी घरबसल्या.
देवनागरी शब्द (मूळ शब्द इंग्रजी) - XXX XX किंवा XXX XX किंवा XXX XX
क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड...
क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड...
Pages