खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
कडकण्या
कडकण्या
कडाकण्या?
कडाकण्या?
कडकणी?
कडाकणी?
ममो, बरोबर
ममो, बरोबर
याच्या नावात पान आहे
याच्या नावात पान आहे
गोड का तिखट? किती अक्षरी?
गोड का तिखट? किती अक्षरी?
पानगी?
तीन अक्षरी.। ना गोड ना तिखट
तीन अक्षरी.। ना गोड ना तिखट
बरोबर एम्बी
बरोबर एम्बी
पाच अक्षरी गोड पदार्थ. यात एक
पाच अक्षरी गोड पदार्थ. यात एक पक्षी आणि एक देवी लपली आहे
अरे भारी आहे हा प्रकार
अरे भारी आहे हा प्रकार
काजूकतली
काजूकतली
मॅगी लई भारी!!
मॅगी लई भारी!!
अरे सही! पक्षी कुठला आहे
अरे सही! काक आणि काली
काजूकतली
काजूकतली
कडाकण्या
कडाकण्या ..... अर्रर जरा उशीरच झाला
काक आणि काली!!
काक आणि काली!!
काक, काली
काक, काली
मेग लय भारी.
मेग लय भारी.
तोंड जरा तिखट करू आता.
तोंड जरा तिखट करू आता.
चार अक्षरी चमचमीत पदार्थ, यात शरीराचा एक अवयव लपलेला आहे
पाणीपुरी!
पाणीपुरी!
पावभाजी
पावभाजी
अवयव कुठला गं जिज्ञासा?
अवयव कुठला गं जिज्ञासा?
थालीपीठ? (हिंदी पाठ)
पाणि = हात (र्हस्व दीर्घ
पाणि = हात (र्हस्व दीर्घ सोडून द्या!)
कानवला
...
नाही
नाही
पायापाव
पायापाव
नाही, अजून एक क्लू. त्यात एक
नाही, अजून एक क्लू. त्यात एक माबो id अर्धा आहे
कांदेपोहे
कांदेपोहे
तो तर पुर्ण माबो ID आहे की
तो तर पुर्ण माबो ID आहे की
हो पण एक चान्स घेतला
हो पण एक चान्स घेतला
Pages