खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
मायबोलीवर गाजलेले चोकोलेट, ५
मायबोलीवर गाजलेले चोकोलेट, ५ अक्षरी
मलईबर्फी! पण ते चॉकलेट नोहे
मलईबर्फी! पण ते चॉकलेट नोहे :p
राजमलाई
राजमलाई
बरोबर, द्या पुढचा शब्द!
बरोबर,
द्या पुढचा शब्द!
स---
स---
यात एका संत व्यक्तीचं आणि स्वयंपाकघरातील एका उपकरणाचं नाव आहे.
सखूबत्ता
सखूबत्ता
सखूबत्ता
सखूबत्ता
बरोब्बर
बरोब्बर
सखुबत्ता
सखुबत्ता
मला क्लू द्यायचा असेल तर
मला क्लू द्यायचा असेल तर
तिखट पदार्थ
तीन अक्षरी
सु--
पदार्थाच्या नावाला पुराणातल्या अहिल्या चा संदर्भ आहे
मॅगी ना द्यायचा असेल तर ignore
राजसी गो अहेड..
राजसी गो अहेड..
अजून एक क्लू प्लीज.. नुसतं तिखट वरून कळत नाहीये.
Susheela
Susheela
बरोबर चिनूक्स पुढचा क्लू
बरोबर
चिनूक्स पुढचा क्लू
Could you please give the
Could you please give the next clue too? Thanks
सुशिलाला क्लू अहिल्या?!
सुशिलाला क्लू अहिल्या?!
ShiLa.
ShiLa.
सुशिलाला क्लू >>>>>> कुण्या
सुशिलाला क्लू >>>>>> कुण्या गावाचं आलं पाखरु
(No subject)
ओह! आउट ऑफ शिळा थिंकिंग!
ओह!
आउट ऑफ शिळा थिंकिंग!
शिला हो--- मला माहित आहे ती
शिला हो--- मला माहित आहे ती शिळा आणि ही वेगवेगळ्या पण सदवर्तनी स्त्री असं सांगितलं असतं तर लगेचच कळलं असतं
आता 'जवानी' क्लू द्या म्हणतील
आता 'जवानी' क्लू द्या म्हणतील कोणी.
पुढे चला.
पुढे चला.
https://www.google.co.in
https://www.google.co.in/search?source=hp&ei=lMCfWZHWJ8L-8QWWnpSIDA&q=ak...
अकबराच्या नावाने इतक्या रेसिपे मिळाल्या , पण त्या अकबर्याच मिळाल्या नाहीत.
मॅग्गी, तुम्ही देता जा क्लू!
मॅग्गी, तुम्ही देता का पुढचा क्लू! मला आत्ता क्लुलेस झालंय
मी देऊ का?
मी देऊ का?
चिनुक्सनी द्यायचाय ना
चिनुक्सनी द्यायचाय ना
ओके द्या मीनल
ओके द्या मीनल
आउट ऑफ शिळा थिंकिंग!>>
आउट ऑफ शिळा थिंकिंग!>>
महाराष्ट्रात वडी पण गुजरात
महाराष्ट्रात वडी पण गुजरात मध्ये वळकटी - ३ अक्षरी !
सुरळीच्या वड्या
सुरळीच्या वड्या
Pages