खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
मसालेभात
मसालेभात
मसालेभात
मसालेभात
दोडकेभात >>
दोडकेभात >>
मसालेभात
मसालेभात
प्रतिसाद पटापट post होत
प्रतिसाद पटापट post होत नसल्याने नेम एक मिनिट उशीरा लागतोय माझा
अरर आलं की आधीच
अरर आलं की आधीच
मसालेभात???? हिंदी प्रेमाची
मसालेभात???? हिंदी प्रेमाची शिवी असते मसालेभात??
भरत, पुढचा क्लू! द्या
भरत, पुढचा क्लू! द्या
अरे साले ही शिवी! आणि नातं पण
अरे साले ही शिवी! आणि नातं पण. गुड clue
सस्मित, साले ही शिवी ग..
सस्मित, साले ही शिवी ग..
सस्मित, साले.
सस्मित, साले.
स्वैपाक करताना हा बसतो म्हणून तो खायचा?
तीन अक्षरी शब्द.
Chataka
Chataka
चटका, ठसका
चटका, ठसका
चटका
चटका
चटका
चटका
ओह हो साले.
ओह हो साले.
मी तर कम्बखत वैगेरे विचार करत होते
अरे थांबवा चटके! अमित पुढचा
अरे थांबवा चटके! अमित पुढचा शब्द..
एक इंग्रजी रंग
एक इंग्रजी रंग
तिखट का गोड, किती अक्षरी?
तिखट का गोड, किती अक्षरी?
Orange?
मावा?( मॉव्ह)
मावा?( मॉव्ह)
वावे, बापरे!किती इंग्रजी रंग
वावे, बापरे!किती इंग्रजी रंग माहिती?
तीन अक्षरी गोड
तीन अक्षरी गोड
ब्राऊनी?
ब्राऊनी?
ब्राउनी
ब्राउनी
येस. भाचा पुढचा क्लू
येस. भाचा पुढचा क्लू
अरे! Orange का नाही चालणार
अरे! Orange का नाही चालणार खायचा पदार्थ आणि इंग्रजी रंग दोन्ही आहे ना!
पण ग्वाड हवे ना...
पण ग्वाड हवे ना...
पुरातन काळातली जवसाची इडली.
पुरातन काळातली जवसाची इडली.
गोड निघालेलं ऑरेंज चालेल पण
गोड निघालेलं ऑरेंज चालेल पण माझ्या मनात ते न्हवते . पुढच्या वेळी एक अक्षर पण देईन म्हणजे गोंधळ नाही होणार.
किती इंग्रजी रंग माहिती?>>
किती इंग्रजी रंग माहिती?>> मला हा रंग कसा दिसतो हे माहीत नाही
नाव ' असा मी असामी ' मुळे माहिती आहे फक्त!
Pages