मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

Namaskar. Mee hallich Maayboli cha member zhalo. Mala Hitguj chya eka group, "Mazhe Adhyatmik Anubhav" la posting karaychi aahe. Pan tya saathi user name/ password pahije. Maayboli username/ password chalat nahi. Mee navin account create karnyacha prayatna kela, pan mala error message milala. Hitguj chya ekhadya groupla posting karnyasaathi kaay karayche?

रंगीबेरंगी सदरात लिखाण करण्यासाठी काय करणे जरूरीचे आहे? मी इच्छुक आहे.

कवी ग्रेस यांचे नाव माणिक गोडघाटे आहे.

झुलेलाल,
रंगीबेरंगीवर लिहिण्यासाठी तुमचे स्वतःचे पान हवे असेल तर तुम्हाला ते $२० वार्षिक वर्गणी भरुन घेता येईल.
या बाबतीत Admin अधिक माहिती देतीलच.
त्या आधी माहितीसाठी ही लिंक बघा http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253

यात लीन्ग पुरुष आसे लिहिले गेले आहे ते स्त्रि करायचे आहे कसे ?

पुरुष असे लिहिले गेले आहे ते स्त्रि करायचे आहे, कसे ? >>>>>
माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वैयक्तिक मध्ये जावुन आपल्याला हवी ती माहिती आपण बदलु शकता.

अ़क्षरावर अनुस्वार (टीम्ब) कसा द्यायचा ?

आपलं खातं उघडल्यावर डाव्या बाजुला असलेल्या सुचीमध्ये "लेखन करा" वर क्लिक कर . सिम्पल

हे कसे आणि कुढे द्यायचे? कि हा पर्याय आता बंद केला गेलाय.

मायबोलीचे मराथि फोन्त्स आवदले. ते आनि कीबोर्द दाऊन्लोद कसा करून घेऊ?
मी एक लेखक आहे. पन मराथि तायपिन्ग आनि माझ्या कोम्पूतरला असलेलि विविध मराथि फोन्त्ची अलर्जि या माझ्या गम्भीर समस्या आहेत.
DR ANIL MOKASHI
MD,DCH,FIAP,PhD
Chairman
Institute of Rural Pediatrics,
Bal Kalyan Kendra,
Postal address
6/269 Newase road,
Baramati
Dist Pune,
maharashtra,
India, 413102,
Landline o2112224288,
Fax 02112226426,
mob 9423584062,98

अनुस्वार असा द्यावा. कंस (kaMsa)

सध्या हा पर्याय बंद केला आहे. हे मतदान हितगुज गणेशोत्सवातील स्पर्धांसाठी घेतलं होतं

गोविंद,

डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "लेखन करा" मध्ये जा. तिथे साहित्य लेखन मध्ये कविता टाकु शकता.

डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "माझे सदस्यत्व" मध्ये जा. तिथे "संपादन" ह्या Tab वर जाउन तुम्ही पासवर्ड बदलू शकता.

नवीन नोंदणी झाली की प्रथम काही ट्युटोरियल पूर्ण करून ते पास झाल्याशिवाय मायबोलीवर मुक्त विहार करता येणार नाही. अशी काही सुविधा करता येईल का?
याने डुप आयडी (दर वेळेला एवढे कष्ट..), साहित्य चोर, घाणेरड्या पाट्या सदृश लिहिणारे लोक यांना थोडा आळा बसेलच पण सर्व विभागांची रचना, देवनागरी लिखाण या गोष्टींशी बेसिक तोंडओळख होऊनच तो तो नवीन आयडी मायबोलीवर दाखल होईल त्यामुळे त्या व्यक्तीला आणि आधीच्या सदस्यांना पण ते बरे पडेल.

मला लहान मुला-मुलींचे नावं हवी आहेत.... अर्थ असल्यास उत्तम...

नवीन लोकांसाठी मदतपुस्तिका करण्याचे काम चालू झाले आहे. येत्या ४-५ दिवसात पूर्ण होईल असे वाटते. त्यामुळे यातल्या काही गोष्टी सुरळीत होतील असे वाटते.
मायबोलीवरची धोरणे, कुठे काय अपेक्षित आहे हे ही त्यात असेल.

आपल्या पर्सनल मदतीसाठी हीतगुज वर बरेच बीबी आहेत.
हा आणि असले प्रश्न इथे अपेक्षित नाहीत. मायबोली व लिखाणा विषयीचे प्रश्ण असल्यास स्वागत आहे.

तरीपण ही घ्या लिंक Happy

http://www.babynames.com/Names/Alpha/

<आय एम जी > टॅग कसा आणि कशासाठी वापरायचा?
मी झकोबाच्या वहीत बरेच उपद्व्याप करुन बघितले पण जमले नाही!
कोण लौकरात लौकार म्हणजे पुढल्या मन्गळवार पर्यन्त सान्गू शकेल काय

मी आत्ताच माझे अकाऊंट तयाय केले आहे, तरी मला पाठवलेली परवली ही मला बदलावयाची आहे तर मी कित्येक वेळपासून प्रयत्न करतोय मी काय करू?

vishaltelangre,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
परवलीचा शब्द माझे सदस्यत्व --> संपादन मध्ये जावुन बदला

माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वैयक्तिक मध्ये जावुन आपल्याला हवी ती माहिती आपण बदलु शकता.

नमस्कार
मि येथिल नविन सभासद आहे मला कांहि विचारायचे आहे पण तिथे
लिहायचि खिडकि येत नाहि
मदत मिळेल का?

धन्यवाद
दिवाकर

Pages