मायबोलीवरच्या काही बदलांच्या चाचणीसाठी मदत हवी आहे.

Submitted by webmaster on 17 July, 2017 - 01:08

मायबोलीवर येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या काही बदलांची चाचणी करायला मदत हवी आहे.
मायबोलीतले बदल तपासून काही अडचणी येतात का ते सांगायचे , कुठले आवडले, कुठले नाही याचा अभिप्राय द्यायचा असे याचे स्वरूप असणार आहे. या चाचण्या जगात कुठूनही करता येतात. यासाठी दिवसातून ५-१० मिनिटे ( तुम्हाला जसे जमेल तसे, दररोज नाही) वेळ अपेक्षीत आहेत. फक्त वेगवेगळ्या सुविधांसाठी जी काही डेडलाईन असेल त्या अगोदर तो अभिप्राय हवा असतो.
वेगवेगळ्या ब्राउझर वर चाचण्या अपेक्षित असल्याने विविधता असणे गरजेचे आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांनाच यात सामील होता येईल असे नाही.

तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल तर इथे कृपया प्रतिसादात खालील माहीती लिहा.

डेस्क्टॉप का मोबाईल?
ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन
ब्राऊझर , व्हर्जन
कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात?

तुमच्या मदतीसाठी मायबोली ऋणी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेस्क्टॉप
गूगल क्रोम, 59.0.3071.115
विंडोज १०
भारत

मोबाईल
सफारी
iOS 10.3.2
भारत

डेस्क्टॉप का मोबाईल? : दोन्ही

ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन : win7 pro / iOS
ब्राऊझर , व्हर्जन: mozila firefox 54.0.1(32bit), IE 11, google chrome 59.0.3071.115 (64 bit) / Safari

कुठेल्या देशात/ टाईमझोन मधे आहात?: IST

डेस्कटॉप
विंडोज ८.१ प्रो
क्रोम 59.0.3071.115 (Official Build) (32-bit), ऑपेरा 46.0.2597.46 (PGO)
भारतीय प्रमाणवेळ

मोबाईल
इंटरनेट एक्सप्लोरर (सॅमसंग) 5.4.00.75
क्रोम 59.0.3071.125.
कतार

एरवी आम्हाला कसलीही मदत लागली की मायबोली आठवते. म्हणून फुल ना फुलांची पाकळी आमच्याकडून Wink

मोबाईल
इंटरनेट एक्सप्लोरर (सॅमसंग) 5.4.00.75
क्रोम 59.0.3071.12
ओमान
Oman is GMT/UTC + 4h during Standard Time

डेस्क्टॉप
Mozilla Firefox 54.0.1 (32-bit)
Windows 7 Ultimate 32 bit SP1
भारत

डेस्क्टॉप
ईंटरनेट एक्स्प्लोरर ११
विन्डोज १०
भारत

1) Desktop | Win 7 | IE 11 | Chrome 59.0.3071.115 (Official Build) (32-bit) | IST
2) Phone | iOS 10.3.2 | Safari | IST

Desktop
Windows 10.1
Firefox 54.0.1 (64-bit), Chrome 58.0.3029.96 (64-bit)
IST

Desktop
Linux Mint-KDE 18 (Sarah)
Firefox (54.0) , Chromium (59.0.3071.109 Developer Build), Opera (46.0.2597.46 ) (all 64 bit)
IST

Mobile
Android 7.1.2 (Resurrection Remix 5.8.3)
Firefox 54.0.1, Chrome 59.0.3071.125
IST

I can also install any other browser needed on these operating systems.

मोबाइल :
ल्युमिया ७३० - विंडोज ८.१ (इंटर्नेट एक्ल्प्लोरर ) ,
शिओमी एमाय ४, लेनोव्हो पी २ : आन्ड्राइड ६ (क्रोम) ,
आय फोन एस इ: आय ओएस १०.३ (सफारी, क्रोम, ऑपेरा) सर्व लेटेस्ट अपडेट्स

डेस्कटॉप :
विंडोज १० , एज, क्रोम, फायर फॉक्स, विवाल्डी सर्व लेटेस्ट अपडेट्स

टाइम झोन : भारत

Desktop | Win 7 | IE 11 | Chrome 59.0.3071.115 (Official Build) (32-bit) | IST

डेस्क्टॉप का मोबाईल? >> मॅक - लेटेस्ट ओएस. पिसी - विंडोज १०, आयफोन ६ आणि आयपॅड मिनी २ (ओएस - १०.२.३)
ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन >> मॅक ओएस सिएरा (लेटेस्ट अपडेट). विंडोज १० - एंटरप्राईज आणि होम (लेटेस्ट बिल्ड). कुठेही बीटा/पब्लीक बीटा बिल्ड्स इनस्टॉल केलेले नाहीत.
ब्राऊझर , व्हर्जन >> मॅक - फायरफॉक्स, सफारी आणि क्रोम (सर्व लेटेस्ट अपडेट). विंडोज - एज, क्रोम (लेटेस्ट). काँप्यूटर वर सगळे ब्राऊजर्स लेटेस्ट अपडेटेड. फोन आणि पॅड वर - सफारी
कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात? - भारत; पण ईएसटी टाईमझोन मध्ये काम करत असल्यानी त्यावेळेलाही अव्हेलेबल असेल.

डेस्क्टॉप का मोबाईल?
दोन्ही

ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन
डेस्क्टॉप: Windows 8 (64-bit) [Version 6.2.9200]
Android: 6.0.1

ब्राऊझर, व्हर्जन
Desktop:
Chrome: Version 59.0.3071.115 (Official Build) (64-bit)
Firefox: 54.0.1 (32-bit)

Android:
Chrome: Version 54.0.2840.68
Firefox: 50.0.2

कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात?
India

1. डेस्क्टॉप का मोबाईल? : डेस्क्टॉप
ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन: Windows 7 professional ( 64 bit)
ब्राऊझर , व्हर्जन : Chrome: Version 59.0.3071.115 (Official Build) (64-bit)
ब्राऊझर , व्हर्जन : IE 11.0.9600.18697
कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात? PT

2.
डेस्क्टॉप का मोबाईल? : डेस्क्टॉप
ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन: CentOS 7 (3.10.0-514 x86)
ब्राऊझर , व्हर्जन : Chrome: Version 59.0.3071.86 (Official Build) (64-bit)
ब्राऊझर , व्हर्जन : Firefox 52.0 (64 bit)
कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात? PT

3. डेस्क्टॉप का मोबाईल? : Mobile
ऑपरेटींग सिस्टीम, व्हर्जन: Android 6.0
ब्राऊझर , व्हर्जन : Chrome: 59.0.3071.125
कुठल्या देशात/ टाईमझोन मधे आहात? PT

डेस्कटॉप विण्डोज ७ एंटरप्राइझ, एस पी १ ,
क्रोम ५८.०.३०२९.८१ , फायर फॉक्स २०.०, आय ई ११.०.९६००

डेस्क्टॉप विंडोज १०, आय ई, फायर फॉक्स आणि क्रोम

मोबाइल सफारी , आय ओ एस १०.२

इस्टर्न प्रीव्हेलिंग टाइम झोन

अमितव - टाइम झोन पॅसिफिक स्टॅंडर्ड कसा काय ? पॅसिफिक डी एस टी किंवा पॅसिफिक प्रीव्हेलिंग असेल ना ?

डेस्कटॉप
विण्डोज ७
क्रोम Version 59.0.3071.115 (Official Build) (64-bit)
सेंट्रल टाईम

सगळ्यांचे आभार. पुरेसे सभासद मिळाले आहेत. ज्यांची मदत होऊ शकेल असे वाटले त्यांना चाचणी समितीचे सभासद केले आहे. तिथे पुढच्या सुचना आहेत. ज्यांचा यावेळेस समावेश होऊ शकला नाही त्यांचा पुढच्या वेळेस विचार करू. त्यांचेही मनापासून आभार.

जिथे प्रतिसाद लिहितो तिथे इमोजि नि रंगित अक्षरे करता येतील अशी सोय करा.
आ़जच नवीन इमोजी आलेली आहे, डोक्यावरून हिजाब घेतलेली बाई असा, तो जर तुम्ही वापरलात तर लिंबूटिंबू निघून जातील, नाही वापरलात तर इतर जण चिडतील (एरवी स्वतः मुसलमानांचा द्वेष करतील, पण पब्लिक मधे सेक्युलरपणाचे ढोंग आणतील - जगात आनेष्टी रायलिच नाय!) Happy