Submitted by सेन्साय on 17 July, 2017 - 22:55
.
.
.
अवखळ मोती जलबिंदुंचे
मनमोरावर विसावले
गंधीत स्पर्शाने त्या
अवघे भावविश्व मोहरले
क्षणिक अस्तित्व त्या थेंबाना
चातक भुकेने सर्वचि वेचले
विसावून तुझ्या धुंद पाशात
जीवनी विश्वासाचे प्रेम बहरले
अवघे अस्तित्व माझ्याच स्वप्नांचे
तू येताच भान हरवते
सार्थकतेने रेशिम गाठित
स्व-बंधीत होणे सार जीवनाचे
- अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम... आशा कविता वाचल्या
अप्रतिम... आशा कविता वाचल्या की कॉलेज ची आठवण येते...
मस्त
धन्स च्रप्स
धन्स च्रप्स
ह्यासुद्धा कॉलेज जीवनातील आठवणींपैकी एक आहे म्हणून भाग १
छान!
छान!
धन्यवाद मानवजी
धन्यवाद मानवजी
काल कट्टया वरच्या गप्पांमुळे जुन्या आठवणीना नव्याने बहर आला
सुंदर अंबज्ञजी..आवडली..
सुंदर अंबज्ञजी..आवडली..
धन्स राहुल
धन्स राहुल
सुंदर
सुंदर
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
व्वाव अंबज्ञ जी ..मस्तच
व्वाव अंबज्ञ जी ..मस्तच
धन्स मेघा
धन्स मेघा
अरे वा अलंकारिक लिहिलंय
अरे वा अलंकारिक लिहिलंय अंबज्ञ भारि
धन्यवाद पंडितजी
धन्यवाद पंडितजी