Tujhi Navari

Submitted by nilaya on 17 July, 2017 - 00:54

ए मला तुझी नवरी होईचय.....
पिवळी नवारी नेसून सुंदर नाटयचय
केसात मोगऱ्याचा गजरा घालून सुगंधित होयचंय
हातात हिरव्या बांगड्या आणि पायात पैंजण घालून मिरवायचंय
सनई च्या सुरात तुझ्यात मग्न होयचंय
केळी च्या मांडवात तुझ्यासोबत फेरे घ्यायचं
तुझ्या नावाचा कुंकुम माझ्या माथ्यावर लावायचं
मला घातलेल्या मंगळसूत्र जगाला दाखवायचंय
तू मला पाहताना हळूच लाजायचंय
ए मला तुझी नवरी होईचय.....!!!!!!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users