Submitted by पाटील on 24 June, 2017 - 07:30
.............
..........
____
दावकी (Umngot river) मेघालय
जलरंग 56 X 38 cm
.......
....................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर !!! जलरंगाची मजाच और...
सुंदर !!! जलरंगाची मजाच और....तलम पोत जलरंगातूच मिळतो.
तुमच्या आजवरच्या चित्रांच्या
तुमच्या आजवरच्या चित्रांच्या तुलनेत मला हे फारसं आवडलं नाही.
ललिता-प्रीति - धन्यवाद ,
ललिता-प्रीति - धन्यवाद , माझ्या इतर चित्रांपेक्षा हे थोड्या वेगळ्या तंत्राने रंगवलेय त्यामुळे काय नाही आवड्ले तेही लिहलेत तर उत्तम
सुंदरच.....
सुंदरच.....
मस्त झालयं.
मस्त झालयं.
ललिता म्हणते तस बहुदा होड्यंचा( उजव्या साईडच्या) अँगल चुकलाय का?. डाव्या साईडच्या होड्या समोरून बघतोय अस वाटतय आणि उजव्या साईडच्या बघताना टॉप व्ह्यु बघतोय अस वाटतय,
मस्त चित्र पाटील.
मस्त चित्र पाटील.
सिमा, ललिता-प्रीती, गूगल वर डावकी मेघालय असा इमेज सर्च करा व चित्रे बघा. तिथल्या पारदर्शी पाण्याचा इफेकट छान दिला आहे या वरच्या चित्रात.
मस्तच! <<<तिथल्या पारदर्शी
मस्तच!
वरील प्रतिक्रीयेत टवणे सर म्हणताहेत तसंच पारदर्शक पाण्याचा इफेक्ट खूप छान आलाय
फारंच सुंदर.. अप्रतिम
फारंच सुंदर.. अप्रतिम