Submitted by Rupali Akole on 11 June, 2017 - 08:46
*आंबट चुका* चटणी
आंबट चुका (पालेभाजी) एक वाटी
पाव वाटी शेंगदाणे
2/3 हिरवी मिरच्या
जीरे अर्धा चमचा
चवीसाठी मीठ व गुळ
हे सर्व खलबत्यात कुटावे.
सरबरीत चटणी असावी, जीरे मोहरीचा तडका ध्यावा. भाकरी बरोबर मस्तच लागते.
माहिती स्तोत्र :
shilpa kulkarni
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया पाककृतीसांठी "लेखनाचा
कृपया पाककृतीसांठी "लेखनाचा धागा" हा लेखनप्रकार न वापरता "पाककृती" हा लेखनप्रकार वापरावा. त्यामुळे वर्गीकरण सुलभ होईल.
(No subject)
वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय.
फोटोही टाका ना!
मस्त पाकृ ताई!
मस्त पाकृ ताई!
शेंगदाणे कच्चेच का?
शेंगदाणे कच्चेच का?
शेंगदाणे कच्चेच का?>>
शेंगदाणे कच्चेच का?>>
नाही भाजलेले घ्या.
छान आहे पाकृ. मेथीचा पण असा
छान आहे पाकृ. मेथीचा पण असा कायतरी प्रकार करतात ना? मी फोटो पाहिलंय फक्त.
मेथीचा खुडा बहुतेक.
मेथीचा खुडा बहुतेक.