'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.
सारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.
इस इलाके में नये आये हो साहब?... वरना टिपापा को कौन नही जानता!
टिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.
रिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा!
मै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.
डोन्ट अॅन्ग्री मी!!
एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अॅडमिन...इन्साफ नही मिला.
विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.
मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!
ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.
हम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.
ये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है!
स्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो!)
बाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या?
जय सन्मती!
एक स्मॉल पेग इतकी शंका.
एक स्मॉल पेग इतकी शंका.
वर्जिनाल आयडी HH होता ना?
जय सन्मती !!
जय सन्मती !!
आरारा, हो. पण तीच आहे.
आरारा, हो. पण तीच आहे.
त्यांनी त्यांचे नाव
त्यांनी त्यांचे नाव मुंबैतल्या नव्या ठेशनासारखे बदलले आहे. मर्हाटीकरण ...
सातीना बोलावले पाहिजे.
कल्ला केलाय नुस्ता....
कल्ला केलाय नुस्ता....
झाली का बट्टी पोरांची?
झाली का बट्टी पोरांची?
मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले
>>मस्त मजेत बागडणाऱ्या
>>मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले>> हो, पण छडी घेऊन.
मै चित्र येऊ देत.
मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे
मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले >> हो हो.... ही खाजगी जागा आहे मिष्टर/ मिस असा टीशर्ट घातलेले.
आता रुसून बसलेल्या सगळ्यांना
आता रुसून बसलेल्या सगळ्यांना आणा नवा फराक, शर्ट घेवून देवून.
हह वेल्कम बॅक!
हह, वेल्कम बॅक!
धमाल
धमाल
चला , 3अ, तुमचे ऑपरेशन मिलाप
चला , 3अ, तुमचे ऑपरेशन मिलाप यशस्वी झाले कि!!!
केश्वे
केश्वे
खूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं..
खूप दिवसांनी जुन्या माबोत
खूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं.. >>>>>>>> +१०००००००
व्येल्कम ब्याक हह (म्हणजे तू कुठे गेली होतीस असं विचारणार नाही) ..............
खत्रा आहे नेहमीप्रमाणेच
खत्रा आहे नेहमीप्रमाणेच
मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे
मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले >>>>>
अमित
खूप दिवसांनी जुन्या माबोत
खूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं. >>> अगदी अगदी
मस्त हह !
मस्त हह !
आता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .
श्री याला म्हणतात बोट दिलं
श्री याला म्हणतात बोट दिलं म्हणून हात ओढणं
हह, लै भारी
आता होतच आहे नवीन सुरवात तर
आता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .
+1
Please consider this admin. These are very important people of maayboli. Let them also start fresh.
"जाओ पहले उस आयडी को जिंदा
"जाओ पहले उस आयडी को जिंदा करो जिसने..."
कोणाला परत आणा बोंबलून
कोणाला परत आणा
बोंबलूनसॉरी म्हणून adminच्या डोक्याच्या ठिकऱ्या करू नका. परत भांडायची वेळ आली की त्याला परत आणलंत मला नाही.... असा राग सुरु होईल.फक्त संपर्कातून सांगा की रीइनकार्नेशन करा... कुणी काही बोलणार नाही.
अरे बोंबलून म्हणजे ओरडून. अरारा म्हणले, तू म्हणालास, आणि कोणीतरी म्हणालय म्हणून म्हटलं. चिडू नको.
अमितव शब्द नीट वापर
अमितव शब्द नीट वापर , असे
बोंबलून वगैरे मुर्खासारखेशब्द वापरताना विचार करत जा .क्रमशः
क्रमशः
हह, मस्त लिहीलंय.
हह, मस्त लिहीलंय.
चला, आनंदी आनंद गडे झालं ते बरं झालं.....
माबोवर ही घडी अशीच राहू दे......
मै
मै
कावळा कोणेय?
आणि हो टि शर्ट वर, ही प्रायवेट जागा आहे मिष्टर हे लिहायचं विसरु नकोस, नैतर अमित चिडेल.
(No subject)
....
>>>>
(No subject)
:हहपुवा:
(No subject)
Pages