देवसेना - सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञी

Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14

11-44-34-images.jpg
--
1.JPG
--
FB_IMG_1494272686752.jpg
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.

11-40-54-images.jpg
---
11-42-08-images.jpg
---
11-42-44-images.jpg
---
11-08-47-C-5SU-DWsAEY-0J.jpg
---
Capture1_1.JPG
---
13-55-53-images.jpg
---
11-08-29-C694qEHWYAE_zXS.jpg
---
11-08-23-IMG_20170509_114151_0.jpg
---
11-08-51-C7NCDmRXUAQBoi7 1.jpg
---
anuska-saree-wedding.jpg
---
17426350_10158561567240193_769484085940543146_n.jpg
---
IMG_20170511_095655.jpg
---
anushka-shetty-as-cute-obese-girl-in-size-zero-movie-stills-201511-631879-321x229.jpg
---
hot-and-beautiful-actress-w0tfi6.jpg
---
IMG-20170511-WA0007.jpg
---
IMG-20170510-WA0022.jpg
---
13-52-11-images.jpg
---
13-51-00-images.jpg
---
FB_IMG_1494572986103.jpg
---
FB_IMG_1494573419161.jpg
---
FB_IMG_1494573774633.jpg
---
FB_IMG_1494573934954.jpg
---
anushka_saree_2047616320.jpg
---
2379c69a3a2938e280d39b4f3a3fa7c3.jpg
---
10640984_10154955546440193_2390791945447769149_n.jpg
---
14917108_1829274907315076_8530717971604066426_o.jpg
---
15590484_1853367214905845_2290833244955176195_n.jpg
---
anu3.jpg
---
Anushka_Shetty_Photo_Gallery1.jpg
---
anushka-shetty_144480550360.jpg
---
Anushka-Shetty-Wallpapers.jpg
---
FB_IMG_1494656141278.jpg
---
images (7).jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तीनदा पाहिलाय , चौथ्यांदा पाहायचा होता पण सध्या ते शक्य नाहीये पण चान्स मिळाला तर अनुष्कासाठी नक्कीच बघेन . Proud
इंटरनेटवर देवसेनेचे फारसे फोटोज नाहीयेत , कुणाकड़े असतील तर प्लीज इथे शेअर करा .

कटप्पा बाहुबलीचा माणूस आहे. मी कट्प्प्पा चाहत्यांना विनंती करतो त्यांनी आपले कटप्पा प्रेम प्रभासच्या फ्यान क्लबातच व्यक्त करावे Happy

मी रस्ता चुकून या धाग्यावर आलेल्या बाहुबलीप्रेमींना खालच्या भुयारी मार्गाने प्रभासच्या दिशेने प्रवास करायची विनंती करतो...

http://www.maayboli.com/node/62532

मस्त बाफ . मलाही अनुष्का आवडतेय बाहुबली पाहिल्यापासून . देवसेनेच पात्र सुंदररित्या निभावल आहे तिने.

श्री, अनुष्काचे फोटो हवे असतील तर फेसबुक वर तिचं खरंखुरं पेज आहे.लाईक कर त्याला Happy

धन्यवाद श्री! मी पण जोरदार फॅन आहे. ५-६ वर्षांपूर्वी हैदराबाद मधे बहुधा सूर्या बरोबर तिचे खूप मोठे पोस्टर्स लागले होते गच्चीबौली वगैरे भागात. तेव्हाच ती इम्प्रेसिव्ह वाटली होती. जबददस्त चार्मिंग पर्सनॅलिटी आहे. हिंदीत आली पाहिजे.

सगळे फोटो मस्त, पण पहिला सर्वात आवड्ला.

पण तिथेही देवसेनेचे फोटोज जास्त नाहीत .>>>> देवसेनेचे नाहीत पण अनुष्काचे आहेत की. तिच्या फोटो अल्बम वर क्लिक कर Happy

देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.

तेच ते अरुंधती सिनेमा बघ श्री. तिच्या एंट्रीत एक भाग आहे तेव्हा नुसता तिचा हात दिसतो. जुन्या राजकन्ये सारखा त्यातही तिची जरब, कमां ड कळून येते. अरुंधती टॉप क्लास सिनेमा आहे. अशी एक पण अभिनेत्री फुटकळ बॉलिवूड मध्ये नाही. एक दम राणी दिसते. तिच्या साठी बघावा काय बाब?

C694qEHWYAE_zXS.jpgBaahubali-2-Poster.jpg
हा मला सर्वात जास्त आवडलेला

C-5SU-DWsAEY-0J.jpgC7NCDmRXUAQBoi7 
1.jpg

तो प्रत्यंचा ओढलेली देवसेना कसली जबरदस्त दिसतेय , वाह ! सगळ्या फोटोज साठी धन्यवाद .
हो जाई तिथे खुप फोटोज आहेत पण मी स्पेशली देवसेनेचे शोधत होतो . अनुश्काचे रुद्र्मादेवीचे फोटोजही जबरदस्त आहेत . हा त्यातला एक
13-55-26-Anushka-sizzling-in-Rudramadevi-008.jpg
ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते. >>> जबरदस्त आहे तो सीन , राजकुमारी असल्याची मिजास पूर्णपणे उतरलिये त्या सीनमध्ये .
Thanks अमा , अरुंधती लिस्ट मध्ये add करतो .

देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.
नवीन Submitted by सस्मित on 9 May, 2017 - 11:50 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. १००० स ह म त ...

मला ह्या सिनेमातली अजून एक गोष्ट आवडली. ती म्हणजे....आवश्यक तिथे नायिकेने केस बांधलेले आहेत. नाहीतर बर्‍याच ठिकाणी कारण नसतांना नायिका केस मोकळे सोडून कार्य करत असतात.

मला तर ती अ‍ॅक्ट्रेस जया प्रदा सारखी वाटली मधून मधून >>> मला ती मध्ये मध्ये माधूरी आणि कधी कधी सोनाली कुल्कर्णी .

Pages