Submitted by शोभा१ on 17 April, 2017 - 07:14
हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ!
१)
२)
३)
४) ५)
६)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ!
१)
२)
३)
४) ५)
६)
खरच ग... मोगर्याचा सुवास आपण
खरच ग... मोगर्याचा सुवास आपण मनातच भरुन ठेवु शकतो.. कुणी छोटासा गजरा जरी माळला किंवा आपण स्वता देखिल माळला तरी आजुबाजुचं सारं वातावरण टवटवीत होवुन जात.. मला तर खुपच फ्रेश वाटतं तेव्हा.
आजुबाजुचं सारं वातावरण टवटवीत
आजुबाजुचं सारं वातावरण टवटवीत होवुन जात>>>>>>..अगदी खरं ! एक फ़ुल सुद्धा मन मोहून टाकतं. उत्साह वाढतो.
भावना
भावना Sssssssssssssssssssssssssss,
तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. लवकर ये.
हे बघ.
१)
२)
मस्तयं हा पिवळा रंग! लिली का?
मस्तयं हा पिवळा रंग! लिली का?
मस्तयं हा पिवळा रंग!>>>>>>>
मस्तयं हा पिवळा रंग!>>>>>>>.हो. लिली! आमच्याकडे पांढरी आणि गुलाबी आहे. पिवळीच नव्हती, ती पण आली.
मला कोर्हांटी आणि लिलीची पिवळया रंगाचीच फुलं जास्त आवडतात. नाजूक आणि सुंदर दिसतात.
ओह मस्त गं शोभा किति नाजुक अन
ओह मस्त गं शोभा किति नाजुक अन मस्त कलरचं फुल.. तुझ्या दादांचि मेहनत सोन्यासारख्या रंगात अवतरली
तुझ्या दादांचि मेहनत
तुझ्या दादांचि मेहनत सोन्यासारख्या रंगात अवतरली Happy>>>>>
अहाहा!!
अहाहा!!
टेक्सासला मोगरा आणलेला पण तो डबल मोगरा नव्हता. इथे सुद्धा जॅस्मिन आणलेली पण अशी गच्च नव्हती.
मोगरा कसा गच्च हवा. पहाटे झाडावर फुललेला मोगरा आणि त्याचा सुगंध निव्वळ वेडावणारं. आजोळी पहाटे पहाटे प्राजक्त, तगर, मोगरा वेचलेले आहेत, फुलपाखरे पकडून सोडून दिलेली आहेत. आणि होय घुल्यांवरती पाय देउन पाय खाजवुन लाल करुन घेतलेले आहेत.
Pages