मला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-) भाग २

Submitted by विनार्च on 12 April, 2017 - 07:46

Medium : soft pastel on Canvas paper.... by Ananya

हि वाट दूर जाते .....

IMG_20170412_164533.jpgIMG_20170412_164740.jpg

बॅले डान्सर
IMG_20170410_185316.jpg

मनीमाऊ
IMG_20170411_192105.jpg

हे चित्र पूर्ण झालं तेंव्हा आम्हीपण साधारण असेच दिसत होतो Wink हिरवे काळे Proud

हे आमच मातीकाम .... बाबाच गिफ्ट Happy

IMG_20170412_165032.jpgIMG_20170412_164931.jpg

हे आजच नविन वेड.... जापनीज कला
IMG_20170412_142158.jpg

हे वरच चित्र 'कोई फिश' च आहे , तो म्हणे गुड लक चार्म असतो त्यांचा....जापनीज लोक त्याला पाळतात , त्याच चित्र लावतात
ते वर लिहिलं आहे ते "गुड लक कोई" असं आहे म्हणे ( अर्थात अनन्या म्हणे Proud )
इथे कुणाच्या बापाला जपानी येतंय Wink

मी म्हटलं थोडं इकडच तिकडे झालं तर भलता अर्थ व्हायचा
तर म्हणे हो ना, लाईक ....वाचणारा मूर्ख आहे Rofl
काय बोलायचं हिला .....
आम्ही पेंटिंगच टायटल ही फायनल केलं आहे
"कोई मिल गया" Rofl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत सगळी चित्रे.

पीसीच्या स्क्रीनवर लहान आकारात दिसताहेत, त्यापेक्षा प्रत्यक्षात आणखीनच छान दिसत असणार.

छान Happy