Submitted by morpankhis on 29 December, 2016 - 14:09
काहि दिवसांपुर्वी कन्नड चित्रपट "Thithi" पाहीला, खुप छान सिनेमा आहे..
त्या अगोदर "Ulidavaru Kandanthe" हा काहिसा Neo-noir प्रकारचा सिनेमा पाहिलेला.. तो पण खुपच आवडला..त्यातील "Gatiya Ilidu" गाण तर अप्रतीम ( सुरवातीला ५० वेळा तरी ऐकल / पाहिल ते गाण )...
Ozhivudivasathe Kali हा मल्याळम सिनेमा पण छान वाटला...
आपल्याकडे प्रदेशीक भाषेत उत्तम चित्रपट बनतात..पण माहिती नसल्यामुळे आपल्या पर्यंत पोहचत नाहीत.
तुम्हाला काही उत्तम प्रदेशीक चित्रपट माहीत असल्यास इथे सुचवावे..
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल्पोनिक (बंगाली) - बिपाशा
काल्पोनिक (बंगाली) - बिपाशा बासु आहे. खुप छान काम केलेय तिने. काही वर्षांपुर्वी नेटफ्लिक्सवर होता. तिथे बरेच प्रादेशिक चित्रपट आहेत.
सैराट ... सैराट .... सैराट
सैराट ... सैराट .... सैराट .... सैराट .... सैराट
Visaranai हा तमीळ सिनेमा कोणी
Visaranai हा तमीळ सिनेमा कोणी पाहिला आहे का? कसा आहे ?
को नामाचा तमिळ सिनेमा मला
को नामाचा तमिळ सिनेमा मला आवडतो
Bommarillu - तेलुगु पाहिलाय का? नसेल तर बघाच बघा
मला अनेक सिनेमे सध्या आठवत नाहीयेत
श्री
स्वातीमुथ्थम, शंकराभरणम,
स्वातीमुथ्थम, शंकराभरणम, सागरसंगमम
Mathilukal अदूर गोपालकृष्णन यांचा पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट. बहुधा मामुट्टीला पुरस्कार मिळालाय अभिनयासाठी. अदूर गोपालकृष्णन यांचे बरेच चित्रपट आहेत लिस्टीत. बघू कधी वेळ होतोय ते. (यू ट्ञूबवरून चित्रपट काढून टाकताहेत का हल्ली ?)
चेलुवि - कन्न्ड चित्रपट -
चेलुवि - कन्न्ड चित्रपट - बहुतेक गिरिश कर्नाड यांची कथा आहे.
संस्कृतमधला शंकराचार्य चित्रपट
मुधलवन - तमिळ - हिंदीतल्या नायकची मुळ कॉपी
बंगाली तर बरेच आहेत - ज्याचे हिंदी रिमेक आहेत
ताना रीरी - गुजराथी
Bommarillu - तेलुगु पाहिलाय
Bommarillu - तेलुगु पाहिलाय का? नसेल तर बघाच बघा..
खुपच छान आहे. जेनेलिया तर मस्तच..!
'मा अन्नय्या' बद्दल (तेलुगु
'मा अन्नय्या' बद्दल (तेलुगु चित्रपट) चिन्नु यांनी लिहिलेला लेख
http://www.maayboli.com/node/37556
तेलुगू- बोम्मारिल्लू हॅपी
तेलुगू-
बोम्मारिल्लू
हॅपी डेज
कोंचम इष्टम, कोंचम कष्टम
180
इथे YouTube वरची ऑफीशीयल
इथे YouTube वरची ऑफीशीयल गाण्याची लिन्क टाकली तर चालते का ?
मला मौनंरागम हा मुवी आवडला
मला मौनंरागम हा मुवी आवडला होता, कॉलेजात असताना टीव्हीवर बघितला होता. भाषा कुठ्ली आठवत नाही पण रेवती होती त्यात.
तेव्हा खूप प्रादेशिक बघितले होते, नावे आठवत नाहीत पण मामुंती, मोहनलाल, रेवती, रागिणी, कमल हसन, विष्णूवर्धन हि कलाकारांची नावं आठवतायेत. काही स्टोरीज पण आठवतायेत, त्यावरून हिंदी चित्रपट पण आले बरेच.
बंगाली अपूर संसार (शर्मिला टागोर पहिला मूवी बहुतेक), अमानुष आठवतायेत.
परवा "मेघ ढका तारा" हा बंगाली
परवा "मेघ ढका तारा" हा बंगाली सिनेमा पाहिला... रित्वि़क घटक यांचा .... स्पिचलेस.
ऋतूपर्णो घोषने दिग्दर्शित
ऋतूपर्णो घोषने दिग्दर्शित केलेले सर्व बंगाली सिनेमे पहा ...