बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयत्या वेळी मुलाचा वाढदिवस आहे हे लक्षात आल्याने गटग कॅन्सल केलेल्या लोकांना आत्तापासून टोमणे मारा म्हणजे ते अतिदक्ष राहतील.

शब्दखुणांत 'लेंगे आणि समुद्रमेथी'. कशाचा कशाशी संबंध नसायला सुरुवात होते ती अशी. Proud

दुसर्‍या पोस्टीत लेंगे लुंगी सगळं आलय सायोबेन. माका बोलायाचं काम नाही! Lol
मै Biggrin
रविवारी मला सोयीचं पडतं पण ठीक आहे. होस्टांनाच रविवार पसंत आहे ह्यात वसंतात.

कुणाकुणाला रविवार जमणार नाही, समुद्रमेथीची अ‍ॅलर्जी आहे ते कळवा. म्हणजे ठरवण्यास सोप्पे पडेल.
(आवताण सगळ्यांना आहे.. काळजी नसावी).. Proud

मेथी कुठून काढली? ('समुद्रातून' हे उत्तर पटकन गिळून टाका, ते मला आधीच सुचलंय. :P)
समुद्रभाजी म्हणाले होते गोगा.

मेथी कुठून काढली? <<< भाजीतून.

तिसर्‍या, सुरमई हलवा इत्यादीत मेथी घातली जाईल.. हुकूमावरून.. Proud

अरे वा! बाफ आला पण. मला १ एप्रिल आणि ८ एप्रिल दोन्ही वीकेंड जमत नाही. त्याच्या आधी किंवा नंतर ठेवा प्लीज.

शोनू गटगला एक वरीस पण झालं.

गटग नेमके कुठल्या दिवशी होणार (तारीक व वार) यावर मटका ठेवला पाहिजे. तारीक ओपन आणि वार क्लोजचा आकडा. विकु घेता का बुकिंग.

मी १७ ते २६ भारतात आहे. १/४ आणि ८/४ ला शिंडी नाही. मग १५/४ धरून चालू. मग अजून कोणी नाही म्हणाले तर परत ८/४ वगैरे धरू Proud

अरे हो! मनी वसे ते पोस्टी दिसे असं म्हणावं तर मनात समुद्री भाजी कुठून आली त्याचाही पत्ता नाही. असो. अपडेट केलं आहे.
सरळ हात वर करा, प्रत्येक तारखेला. जास्तीची मेजॉरिटी करु.
मला कुठलाही वार/तारिख जमेल. एन वेळी टांग देणार नाही ह्याचीही हमी देतो. थोडक्यात सगळया वारांवर हात वर आहे माझा.

एप्रिल बिझी आहे पण मला एप्रिल १५/१६ चालू शकेल (होस्ट गोगा आहेत असे धरून)
पण एप्रिलच हवा असं काही आहे का? Happy मे ६, ७,१३,१४ ?

पण एप्रिलच हवा असं काही आहे का? <<< असे काही नाही.. पण एकदा विचार आला की बुवांना धीर धरवत नाही ना? म्हणून.. Proud

अर्र सव्वा दोssssन

(कुडं उलथले सगळे?.... या की पटापट बोल्या लावायला....)

Pages