Submitted by अमोल सूर्यवंशी on 7 March, 2017 - 00:54
मुम्बई मधे अपंग व्यक्तीसाठी काम करणारी संस्तानची नावे संपर्क क्रमांक अणि त्यांचे कार्य या बद्दल माला माहिती हावी आहे. तर जर कोणाकडे माहिती असेल तर कृपया करून माला दयावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही वर्षांपुर्वी ठाण्यात
काही वर्षांपुर्वी ठाण्यात अपंग मैत्री नावाची संस्था पाहिली होती. आंजावर शोधल्यावर त्यापध्दल हि माहिती मिळाली.
http://www.kulguru.com/school/apang-maitree-lgj5ok6i
https://www.justdial.com/Mumbai/Apang-Maitri-Thane-East/022P860325_BZDET
इथे पहाइथे अपंगत्वाच्या
इथे पहा
इथे अपंगत्वाच्या प्रकाराप्रमाणे शोधता येईल