बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती
हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
साखि (कैरी घालून :))
साखि (कैरी घालून :))
पापड
पापड
मुग्धटली , थाळीचा फोटो हॉटेल
मुग्धटली , थाळीचा फोटो हॉटेल कांचन मधील का ? >>> हो
मराठ मोळा पदार्थ म्हटलं की
मराठ मोळा पदार्थ म्हटलं की पहिला ते बटाटावडे...
आणि मग हे आमचे मटण वडे
मस्तच!
कांदा भाजून केलेला मराठमोळी कोंबडी रस्सा
काय एकेक पदार्थ आहेत, सर्व
काय एकेक पदार्थ आहेत, सर्व शाकाहारी पदार्थ असे उचलून तोंडात टाकावेसे वाटतायेत.
ऋ माझ्या सासरी हे वडे फेमस आहेत, नेहेमी करतात पण आम्ही शाकाहारी असल्याने ते नारळाच्या दुधाबरोबर, रस्सा भाजी, उसळी अशाबरोबर खातात. माहेरी भाजणीचे वडे फेमस आहेत. हे करत नाहीत.
अंजू हो, आमच्याकडेही
नलिनी, रश्याला तवंग भारी आलाय..
अंजू हो, आमच्याकडेही वाटाण्याच्या उसळीसोबत खातात, पण मला भाज्या कमीच आवडतात. त्यापेक्षा गरमागरम चहासोबत खायला आवडतात.
असो, तरी कोणाला हे वडेच आवडत नसतील तर मटणासोबत पारश्यांच्या बेकरीतील पाव दिला जाईल
ऋ त्यापेक्षा वाटी बदलायची ना
ऋ त्यापेक्षा वाटी बदलायची ना माझ्यासाठी .
हा क्रॅनबेरांबा (इकडची
हा क्रॅनबेरांबा (इकडची मायबोलीवरची हिट रेसिपी वापरून केलला)
वॉव, सशल. डोळ्यात बदाम. कसला
वॉव, सशल. डोळ्यात बदाम. कसला दिसतोय.
सशल एक बाटलीभर पाठवून दे
सशल एक बाटलीभर पाठवून दे
टोमॅटोचं सार
टोमॅटोचं सार
मायबोलीकर मीपुणेकर हिच्या
मायबोलीकर मीपुणेकर हिच्या बागेतले दुधीभोपळे भेट मिळाल्याने झालेला आनंद ..
अंजू, वाटी कश्याला, हे ताटच
अंजू, वाटी कश्याला, हे ताटच घ्या बदलून...
पण मुल्ला की दौड मसजिद तक..
मी मटण बदलून मासेच देऊ शकतो
शुभरात्री
(No subject)
मस्त आहेत फोटो
आंब्याचे क्वीक आईसक्रीम
एन्जॉय ऋ.
एन्जॉय ऋ.
मी तुझ्या ताटातले वडे सशलच्या क्रॅनबेरांबाबरोबर स्वाहा केले.
सीमा आईसक्रीम आहाहा.
सीमा आईसक्रीम आहाहा.
क्विक आइसक्रीम्ची रेसिपी
क्विक आइसक्रीम्ची रेसिपी देणेचे करावी सीमातै.
हा बहुतेक दाक्षिणात्य पदार्थ
हा बहुतेक दाक्षिणात्य पदार्थ आहे (कानडी?) पण चालायला हरकत नसावी? मसाला वडा (शेपू आणि चडा डाळ वापरून केलेला)
पिठलं, मेथीची भाजी, लसणीची
पिठलं, मेथीची भाजी, लसणीची चटणी , भाकरी आणि कांदा.
इकडे गणेशोत्सवात आलेली अजून
इकडे गणेशोत्सवात आलेली अजून एक रेसिपी: अव्हाकाडो ठेपला
पिठलं, मेथीची भाजी, लसणीची
पिठलं, मेथीची भाजी, लसणीची चटणी , भाकरी आणि कांदा. >>>> वाह मस्तच सजलंय ताट.. जाता जाता काय दाखवलेत हे.. आता हळदीचे गरम दूध पिऊनच झोपावे लागणार.. शुभरात्री
तर्री आणि मिसळ
तर्री आणि मिसळ
फक्त मराठी पदार्थांचेच फोटो
फक्त मराठी पदार्थांचेच फोटो हवे आहेत - नियमावरून
काय एकेक पदार्थ, भूक लागली.
काय एकेक पदार्थ, भूक लागली.
पुरणपोळ्या
पुरणपोळ्या
तांदळाची भाकरी- भरीत - कुळीथ
तांदळाची भाकरी- भरीत - कुळीथ पिठलं-दाण्याची चटणी
>>वाह मस्तच सजलंय ताट.. जाता
>>वाह मस्तच सजलंय ताट.. जाता जाता काय दाखवलेत हे.
धन्यवाद
मटार पोहे
मटार पोहे
बटाट्याचा कीस आणि शिंगाड्याचा
बटाट्याचा कीस आणि शिंगाड्याचा शिरा
Pages