माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....
( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)
कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'
मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन
पानिपत एक सल:- पेशवा
गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा
१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु
मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस
नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल
१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू
वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'
छाया-आकृती (silhouette):- सावली
शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'
गणित सोडवू या:- भास्कराचार्य
जातिवंत भटके:- जिप्सी
१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_
१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर
तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची
कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा
नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर
आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा
१. शिकार कथा:- ए ए वाघमारे
नको वेड लावू:- वेडा कल्पेश
उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल
तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा
सूर आता लागले :- नीधप
१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक
उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'
प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती
१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास
गरिबी एक शाप:- रॉबिनहूड
दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा
भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का
आमचं आम्ही बघू -
आमचं आम्ही बघू - आत्मबंध
नशेची धुंदी -धुंद रवी
का रे इतका लळा लावूनी...-अपरिचित
नकळत घडली चूक-अनाहुत
बाबा तू चुकला रे - उद्दाम
भलत्या वेळी - वाट्टेल ते
कांगावा करावा तर असा.-सन्नाटा
मी एक ओरीजिनल आयडी-सुज्ञ माणुस
घाल लाथ पेकाटात!-ब्रह्मांड आठवले
आपण यांना पाहिलंत का? -जुनाच कुणीतरी
स्वत:चा शोध कधी घेतला आहे का? - मी बावरी
मला गुरू भेटला... -खटासि खट
एक गोंधळ- पप्पी कोणाला? कशी द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे ?-नतद्रष्ट
एक झोका...चुके काळजाचा ठोका - गामा_पैलवान
(No subject)
फेयर अँड लव्हली आणून दे ना
फेयर अँड लव्हली आणून दे ना बाबा मला >>>>>
सचिन काळे>>>
किंकर >>>>>>>>>>++१११११हसून
किंकर >>>>>>>>>>++१११११हसून हसून गडबडा लोळण
मस्तच कल्पना
मस्तच कल्पना
एकदम हटके धागाकल्पना.
एकदम हटके धागाकल्पना. सगळ्यांनीच मस्त लिहिलंय.
किंकर, मामी, मॅगी,
किंकर, मामी, मॅगी, राया.....
सगळ्या विटा मस्त
एकदम भन्नाट धागा!
एकदम भन्नाट धागा!
एक झोका...चुके काळजाचा ठोका -
एक झोका...चुके काळजाचा ठोका - गामा_पैलवान >>>>
खुलता कळी खुलेना - नवी मालिका
खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी - भ्रमर.
अम्रुतसरी छोले :- पवनपरी11
अम्रुतसरी छोले :- पवनपरी11
भन्नाट धागा.
भन्नाट धागा.
अतरंगी धागा आहे अगदी
अतरंगी धागा आहे अगदी
अम्रुतसरी छोले :- पवनपरी11 >>>
शिक्षण आणि मूल्य - माझे मनोगत
शिक्षण आणि मूल्य - माझे मनोगत :- महागुरू
लैंगिक शिक्षण कसं व केव्हा द्यावं:- सनी लेओन
अब की बार 'मी' सरकार:- अर्चना सरकार
सनी लेओन असा आयडी आहे?
सनी लेओन असा आयडी आहे?
सगळ्या विटा मस्त : स्मित: >>
सगळ्या विटा मस्त : स्मित: >> +११
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
क्षितीज दिसते दूर मला... - फारेण्ड>>>>>>>अरे बास करा रे!:हहगलो: हे मनीमाऊचे आधी लक्षात आलेच नव्हते.:हाहा:
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
अम्रुतसरी छोले :- पवनपरी11
लैंगिक शिक्षण कसं व केव्हा द्यावं:- सनी लेओन >>>
सनी लेओन असा आयडी आहे? <>>> +१
सगळ्यांना सनी लेओनची लई
सगळ्यांना सनी लेओनची लई काळजी. आयडीच्या दर्शनाचा लाभ घ्या.
http://www.maayboli.com/user/57980
सनी लिओनी मायबोलीवर , वा वा !
सनी लिओनी मायबोलीवर , वा वा ! क्या बात है !
सनी लिओनी मायबोलीवर >>>
सनी लिओनी मायबोलीवर >>>
एक होता रोमेल, माझा
एक होता रोमेल, माझा 'जर्मनी'वास :- हिटलर
बिनधास्त ड्रिंक अँड ड्राइव्ह.....जादूगार है ना.....!!!!!! :- सलमान ११२२
भारतीय विद्यापीठे आणि जागतिक दर्जा:- सडकछाप
भन्नाट आहे हा धागा!
भन्नाट आहे हा धागा!
आयडींची लिस्ट कुठे शोधायची ?
आयडींची लिस्ट कुठे शोधायची ? काय एकेक आयडी शोधून काढतात लोक.
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -:
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष
मांसाहार: एक विरोधाभास :- जागु
पहिला धडा :- मास्तुरे
प्रगति चा प्रवास :- आशुचँप / हर्पेन
@ सपना हरिनामे, कोणत्याही
@ सपना हरिनामे, कोणत्याही ग्रुपवर जा. सभासद संख्येवर टिचकी मारा. आपल्याला त्या ग्रुपमधील आयडींची लिस्ट दिसू लागेल.
गुलमोहर ललीतलेखन ग्रुपमधील आयडींची नावे
http://www.maayboli.com/og/users/36846/faces
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -:
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष
सनी लिओन मायबोलीवर
ती देखील बिचारी ईथे मूकवाचक बनून राहते. मायबोलीवरच्या पुरुषांनो जरा सभ्य बनून राहा रे, सनी लिओन सुद्धा तुमच्यासमोर यायला घाबरते
बाकी मी सकाळी ट्रेनमध्ये बसल्याबसल्या (हो मला बसायला मिळते) १०-१५ मिनिटे विचार केला, म्हटलं धाग्यात काहीतरी भर आपणही टाकू, पण एक ढंगसे सुचेल तर शप्पथ.. आणि ईथे लोकांना कसे धनादण सुचतेय.
तुम्हा लोकांच्या या प्रतिभेला __/\__
@ ॠन्मेष... कृपया विपु बघा...
@ ॠन्मेष... कृपया विपु बघा...
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -:
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष
मांसाहार: एक विरोधाभास :- जागु
>> ये कुछ जम्या नहीं.
बाकी धागा भारीच.
पार्थिवगणेशपूजा - चिंता आणि
पार्थिवगणेशपूजा - चिंता आणि चिंतन - गणेश पावले
बागकाम करण्यासाठी माळी पाहिजे - मंदार कात्रे
Pages