खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI
टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,
हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग
चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते?
म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा
अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते ..
बायकापोरींनी तो सध्या काय
बायकापोरींनी तो सध्या काय करतो असा विचार करावा
ज्युनियर बेर्डे आणि त्याची
ज्युनियर बेर्डे आणि त्याची बहीण दोघेही त्यांच्या आई सारखे ( प्रिया बेर्डे ) सारखे दिसतात
मी फक्त आणि फक्त आर्यासाठी
मी फक्त आणि फक्त आर्यासाठी पाहणार आहे.
पेह्ला प्यार, बार बार ,
पेह्ला प्यार, बार बार , लगातार
आर्या अभिनय पण करते का म्हणजे
आर्या अभिनय पण करते का म्हणजे ??
गाण थांबवल का तिने ???
आपण तर अंकुशसाठी पहाणार
आपण तर अंकुशसाठी पहाणार
आर्या साठी चित्रपट पाहणार
आर्या साठी चित्रपट पाहणार
आपण तर अंकुशसाठी पहाणार >>
आपण तर अंकुशसाठी पहाणार >> +१.
हर्शल, प्रतिसाद का एडिटला..
हर्शल, प्रतिसाद का एडिटला.. भिती वाटली का
'त्या' आधीच्या नावाने कुठेच
'त्या' आधीच्या नावाने कुठेच नाहित रे . त्यान्च नविन नाव कुठे शोधू
आपण तर अंकुशसाठी पहाणार >>
आपण तर अंकुशसाठी पहाणार >> +१११११
सूनटुन्या, मैत्रीणी शोधा,
सूनटुन्या, मैत्रीणी शोधा, शाळा, कॉलेज, ऑफिस, एकेक फॉलो करत जा.. भेटणार नाही हे शक्यच नाही. काय फायदा आहे मग या तंत्रज्ञानाचा
ऋन्मेश, भापो ना? एडिटला
ऋन्मेश, भापो ना?
एडिटला कारण, बाकी कुणीच आपल्या तिच्याबद्दल लिहिना
(हर्षल चा ष न लिहिल्याने, तुझं नाव मी पण चुकवलंय )
मैत्रीणी शोधा, शाळा, कॉलेज,
मैत्रीणी शोधा, शाळा, कॉलेज, ऑफिस, एकेक फॉलो करत जा.. भेटणार नाही हे शक्यच नाही. काय फायदा आहे मग या तंत्रज्ञानाचा >>> अगदी खरं आहे हे
हर्षल ईंग्लिशमध्ये नाव
हर्षल
ईंग्लिशमध्ये नाव लिहिणार तर लोकांना कसे समजणार
मी आताच दोन जणींना,
हेल्लो, कुठे आहेस, काय चालूय
असा मेसेज टाकलाय.. एफबीवर शोधून.
रिप्लाय आला तर, येईलच, मग सरळ व्हॉटसप नंबर टाकतो. तिथे रीप्लाय येईल का नाही याची खात्री नाही .. लेट्स सी
लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगाही
लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगाही आला चित्रपटात
पण लक्ष्या आज हवा होता
teaser पाहता ईंटरेस्टींग वाटतोय चित्रपट.
लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा चा
लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा चा छान वाटतो..
ती आर्या काहि तरीच दिसते.. अज्जिबात आवडत नाही... त्यात तिने ते दातान्च काहीतरी केलल दिसतय..
हसलीकी काहीतरी विचीत्र वाटते....
>>ती आर्या काहि तरीच दिसते..
>>ती आर्या काहि तरीच दिसते.. अज्जिबात आवडत नाही... त्यात तिने ते दातान्च काहीतरी केलल दिसतय..
हसलीकी काहीतरी विचीत्र वाटते....>>
हो
आपण तर अंकुशसाठी पहाणार >>
आपण तर अंकुशसाठी पहाणार >>
मी अंकुश साठी बघणार.
मी अंकुश साठी बघणार.
ती आर्या काहि तरीच दिसते >>>
ती आर्या काहि तरीच दिसते >>> खरच लिटल चँपच्या वेळेस आर्या खुप छान दिसायची , आता वेगळीच दिसते.
अंकुश - तेजश्री, अभिनय बेर्डे
अंकुश - तेजश्री, अभिनय बेर्डे - आर्या इथं पर्यंत ठीक आहे. पण अजून ती कोण तरी ७/८ वर्षाची जोडी पण दिसतेय .. या सिनेमावाल्याना काय वेडचळ लागलाय समजत नाही .. पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत
अभि१ | 4 January, 2017 -
अभि१ | 4 January, 2017 - 21:00 नवीन
अंकुश - तेजश्री, अभिनय बेर्डे - आर्या इथं पर्यंत ठीक आहे. पण अजून ती कोण तरी ७/८ वारशाची जोडी पण दिसतेय .. या सिनेमावाल्याना काय वेडचळ लागलाय समजत नाही .. पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत >>
होना... अरे केवढे ते लहान ...त्याना काय डोम्ब्लाच कळनार आहे प्रेम... काही पण दाखवतात यार..!!
आता यावर कोणी आक्षेप नाही घेणार का की लहान मुल बिघडनार म्ह्णुन..!!!
सकाळच्या थंडीत 'मॉर्निंग
सकाळच्या थंडीत 'मॉर्निंग वॉक'च्या वेळी पाहिलेला प्रसंग... शाळेच्या बसची वाट बघत गुबगुबित स्वेटर कानटोपी घातलेला तीन-चार वर्षांचा एक पेढा आणि त्याची आई उभे... पेढ्याला शाळेत जायचं नव्हतं म्हणून रडत वेगवेगळी कारणं सांगत उभा होता.. त्याची समजूत घालता घालता त्याची आई मेटाकुटीला आली होती...
शाळेची बस आली... बसच्या खिडकीतून तसाच गुबगुबित स्वेटर घातलेल्या एका चिमुकल्या बर्फीनं हाक मारली, 'अल्णव...sss'
त्या पेढ्यानी शेंबुड आणि डोळे पुसत बसकडे धाव घेतली... त्या पेढ्याची माऊली अवाक होऊन बघत बसली...!!
Hmmmm!!!
#ती_सध्या_काय_करते?
आत्ताच हा whatsapp मेसेज वाचला, काही समजला नाही. विनोद आहे, पण शेवटचं वाक्य वाचून अर्थबोध झाला नाही. आत्ता समजलं इकडे, चित्रपटाची थीम आहे ही तर...
सानी यांनी शेअर केलेली पोस्ट
सानी यांनी शेअर केलेली पोस्ट प्रसाद शिरगावकर यांची आहे.
नव्या वर्षातला कितवा धागा रे?
नव्या वर्षातला कितवा धागा रे? काहीतरी ठरवलं होतंस म्हणून सहज विचारलं
आशु ते दाढीविषयी ठरवलं होतं
आशु ते दाढीविषयी ठरवलं होतं त्याने , निदान पलटी तरी तशीच मारली होती
बेर्डे ज्युनियर ने अभिनय केला
बेर्डे ज्युनियर ने अभिनय केला आणि भूमिकांची निवड उत्तम केली तर भविष्य उज्ज्वल आहे!
पार लहान लहान पोरांना पण
पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत >>>> हे राजकपूरने सुरू केलेय ना. तेरे संग जोकर चित्रपटापासून .. उगाच आपले म्हणून मराठी कलाकारांना श्रेय देण्यात अर्थ नाही
चॅम्प, एकोणवीस डिसेंबर दोन
चॅम्प, एकोणवीस डिसेंबर दोन हजार सोळाचा धागा आहे हा. नववर्षात बहुधा दोन आले आहेत. की तीन? चेक करतो. ७८ चे लिमिट आहे. आठवड्याला दिड प्रमाणे. हवे असल्यास यापुढे प्रत्येक धाग्याच्या वाचनखूणात या वर्षीचा धागा क्रमांक लिहीत जातो, मोजायला सोपे. तुम्हाला आणि मलाही. तरी ७७ पर्यंत आलो की मला सावध करा, आता एकच उरला म्हणून. मग या वर्षातला सर्वात हिट धागा काढतो बघा
Pages