Submitted by सायु on 12 December, 2016 - 04:12
मी केलेले काही भरत कामाचे नमुने सादर करते आहे..
यात दांडी, साखळी,गहु,भरिव, गाठी टाका आणि हो काही ठिकाणी धावदोरा पण वापरला आहे..
१. सायकल आणि फुलांची बास्केट..
२. कॉकट्स पॉट...
३. फुलं- पानं आणि गुलछड्या घालुन एक काचेची बरणी..
४ जिराफ... (लेकाच्या आग्रहा खातर केलेला)
)
५) फुलदान का पर्णदान ?....:)
६) द्राक्षाचे घोस आणि सरबत.... (ह्यात साखळी टाका आणी द्राक्षांची रंगसंगती दिनेश दा यांनी सुचवली होती)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच !
मस्तच !
पहिल्याच प्रतिसादा साठी आभार
पहिल्याच प्रतिसादा साठी आभार चैत्राली..---/\---
खूप छान
खूप छान
सुंदर!
सुंदर!
वा, सुंदर. !!. आणि हे सगळे
वा, सुंदर. !!. आणि हे सगळे नेहमीचे सगळे व्याप संभाळून करते हि. द्राक्षं तर बहुदा एका दिवसातच पुर्ण केली.
छान!
छान!
सुरेख आहे सगळं. मला तो क्युट
सुरेख आहे सगळं. मला तो क्युट जिराफ जास्त आवडला
सायु, मस्त केलं आहेस सगळं
सायु, मस्त केलं आहेस सगळं
९६क ,शोभा,दिनेश दा, जयु, जाई
९६क ,शोभा,दिनेश दा, जयु, जाई हेमा ताई सगळ्यांचे आभार...
वा, सुंदर. !!. आणि हे सगळे नेहमीचे सगळे व्याप संभाळून करते हि. द्राक्षं तर बहुदा एका दिवसातच पुर्ण केली.+++ हो दा द्राक्षे एका दिवसात केलीत आणि तो सरबताचा ग्लास दुसर्या दिवशी...
तुम्ही सुचवल्या प्रमाणे केला, घरी पण खुप आवडला.. त्यामुळे तुम्हाला विशेष धन्यवाद.
सुरेख आहे सगळं. मला तो क्युट जिराफ जास्त आवडला ++ धन्स जाई..
सुन्दर!!!
सुन्दर!!!
खुप खुप खुपच मस्त !!!
खुप खुप खुपच मस्त !!!
Nice work सायु. जिराफ खूप
Nice work सायु. जिराफ खूप गोड दिस्तोय
सायु, सर्वच खूप सुंदर!
सायु, सर्वच खूप सुंदर!
सायु तै...खुपच सुंदर! सायकल
सायु तै...खुपच सुंदर!
सायकल आणि जिराफ़ खास!
पिया,धनुडी,सुलक्षणा,नलिनी,निर
पिया,धनुडी,सुलक्षणा,नलिनी,निरा प्रतिसादांबद्द्ल खुप खुप धन्यवाद...
सायु ताई ,खरच एकच नंबर
सायु ताई ,खरच एकच नंबर ............
कावेरि धन्स ग!!!!
कावेरि धन्स ग!!!!
मस्तं केलय. तुमच्या लेकाचे
मस्तं केलय. तुमच्या लेकाचे अभिनंदन, इतका छान जिराफ सुचवल्याबद्दल. गोड केलीय तुम्ही त्याला. बाकी सगळेही छान.
सायकल अन जिराफ दोन्ही खुप
सायकल अन जिराफ दोन्ही खुप क्युट..
सुंदर
सुंदर
सोनु, टीना , अन्जु ताई
सोनु, टीना , अन्जु ताई आभार...
खूपच सुंदर केलाय सगळं, सायकल
खूपच सुंदर केलाय सगळं, सायकल आणि सायकलच्या बास्केट मधली फुलं खूपच छान दिसतायत. जिराफ पण मस्तच हसतोय. तुमचं बघून मला पण खुमखुमी आलीय खूप दिवसात सुई नाही घेतली हातात, नक्की भरणार काहीतरी.
छानच.
छानच.
आऊ, पवनपरी मनःपुर्वक
आऊ, पवनपरी मनःपुर्वक आभार..
तुमचं बघून मला पण खुमखुमी आलीय खूप दिवसात सुई नाही घेतली हातात, नक्की भरणार काहीतरी.++ नक्की करा..खुप रेफ्रेशींग वाटतं आणि ईकडे पण फोटो द्या..:)
सायू, मी अख्ख्या दोन साड्या
सायू,
मी अख्ख्या दोन साड्या केल्या गं विनकामाने...
शाबूत असेल तर फोटो देईल त्या साड्यांचे.. केल्या त्यावेळी कॅमेराच एवढं फॅड नव्हत
छानच ग सायू.
छानच ग सायू.
सोपं आणि सुंदर!
सोपं आणि सुंदर!
work 1.JPG (127.79 KB) हा
work 1.JPG (127.79 KB)
हा माझा प्रयत्न
जागु, कुंद धन्स.. टीना मग तर
जागु, कुंद धन्स..:)
टीना मग तर तु शोधच ग!!!
आऊ सुरेखच भरलय!!! अजुनही प्र्,ची येऊ द्यात!!
बऱ्याच दिवसापासून डकवायचं
बऱ्याच दिवसापासून डकवायचं राहून गेलेलं, झालं काम पूर्ण.
टिना तुमच्या साड्या टाका ना.
Pages