cooking class in pune....

Submitted by @Shraddha on 9 December, 2016 - 07:22

Hi.. I am new here please help me.
Mala cooking shikaychi ahe specially Maharashtrian cuisine
Kunala mahit aslyas sanga please...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Can I suggest go to YouTube and get cooking. All the best. Or follow chakli blog

अमा
त्या स्त्री असतील तर त्यांना जमेल. पण पुरूष असेल तर युट्यूबवरून समजेल कि नाही याची शंका आहे.

खराटा - हा सरळ सरळ अपमान आणि भेदभाव आहे. स्त्री आहेत म्हणूनच पोळ्या करायच्या आणि त्यामुळे त्यांनाच युट्युब वरचे व्हिडीओ कळतील असा जुनाट विचार कशाला करता !!

आयडी स्त्री की पुरूष ते नंतर.. आधी कुकिंग हे "नाम" स्त्रीलिंगी का पुल्लिंगी इथून सुरूवात असेल तर यूट्यूब नकोच Wink

खराटा - हा सरळ सरळ अपमान आणि भेदभाव आहे. स्त्री आहेत म्हणूनच पोळ्या करायच्या आणि त्यामुळे त्यांनाच युट्युब वरचे व्हिडीओ कळतील असा जुनाट विचार कशाला करता !! >> तुमच्या विचारांची दिशा बदला म्हणजे जग दिसू लागेल, जे आहे ते मी लिहीलं. यात तुम्हाला अपमान वाटत असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही. प्रत्येक घरात जाऊन परिस्थिती बदलणार का ? कि इथे उगाचच गळे काढणार ?

Kharata ho. Possible aahe. I just wanted to get the discussion going.

शोभा इंदाणीचे कुकींग क्लासेस आहेत पुण्यात. नेट वर पत्ता सापडेल.
बाकी महाराष्ट्रीयन डिशेशसाठी अनेक ब्लॉग आहेत
चकली, अन्न हे पुर्णब्रह्म वैगरे..

Famous classes la basic shikavnyaat interest nasto. Youtube chya vaparachya maryada ahet
Pratyaksha shiknyat difference asto na.

क्लासेसमधे बेसिक शिकायचे म्हणता आणि फेमस क्लासेस मधे बेसिक्स शिकवत नाही असेही म्हणताय... खरंय ते.
तर मग आपल्या माणसांकडून शिकणे हा एक पर्याय शिल्लक आहे. काही कारणाने ते शक्य नसेल तर शेजारी असेल ना कुणी ना कुणी ओळखीची. ती शिकवू शकेल का पहा.

आणखी एक आठवले.
शुभदा जोशी म्हणून एक काकू कर्वे रोडला क्लासेस घेतात असे दोन वर्षांपूर्वी माहीत होते . गुगळून पहा. पाच सातशे महिना घेत असतील.

Aho, jyala type karayala Jamatay tyala Swaipak ka jamanar nahi? Itake ka bindok asatat purush?