भन्नाट आणि हटके - चित्रपट गीते

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 1 December, 2016 - 12:09

काल मी यूट्यूबवर राजवाडे अ‍ॅन्ड सन्स पाहिला. त्यातील तगमग गाणे पुन्हा त्याच्या शब्दांसाठी आवडले.

म्युजिकल बीट्स सोबत गाणे ऐकल्याशिवाय या शब्दांतील मजा नाही कळणार म्हणून लिंक देते - https://www.youtube.com/watch?v=gWJX1xnkgyQ

अंधारात डोळे उघडून केली मी पहाट
अन धूम धावत जाता जाता फुटली वाट
आभाळ भरून स्वप्न पाहिले मी आज
अन पंख लावून त्यात मी उडले सुसाट
उडता उडता केले हवे तसे हातवारे
निखळून पडताना झेलले मी चंद्र तारे
ठिणग्या उडवत एकमेकावर घासले
तेवत ठेवत माझ्या मनातील धग
तगमग तगमग
तगमग तगमग
अफाट Happy
असे शब्द आणि कल्पना सुचणार्‍याला हॅटस ऑफ !

ईथे अशीच आपल्या आवडीची भन्नाट आणि नेहमीपेक्षा जरा हटके शब्द रचना असलेली गीते शेअर करूया. नवी जुनी, ईतर भाषेतीलही चालतील. जमेल तसे शब्द लिहीत, गाणे तालासूरात ऐकायला यूट्यूब लिंकही शेअर करूया Happy

या पोस्टची लांबी आटोक्यात ठेवायला माझी बाकीची आवडीची या टाईपची गाणी मी प्रतिसादांत देते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया ओ सवरियां

हे सगळं गाणं भन्नाट आहे.

ऐनवेळी लता न आल्याने तिचा पार्टही किशोरनेच फिमेल आवाजात गायला अशी भन्नाट स्टोरीही आहे.

गाण्यात यमकांची रेलचेल आहे.
कटरिया, सावरिया, नजरिया, नगरिया
बार बार, तार, प्यार, करार
चोर शोर डोर (पुढे छोड आलंय)

पण एक ओळ केवळ किशोरचीच आहे.

पहले तो बाँधी निगाहों की डोर
अब हमसे कहती हो चल पीछा छोड़
ओ गोरी, ओ नटखट, ओ खटपट, ओ पनघट, ओ झटपट

आता यात नटखट नंतर खटपट, पनघट, झटपट हे शैलेंद्रने लिहिलं नसून किशोरनेच घुसवलं असेल असं मला वाटत राहतं.

रेलगाडी रेलगाडी
छुक छुक छुक छुक
बिच वाले स्टेशन बोले
रुक रुक रुक रुक
धडक बडक
लोहे की सडक
यहा से वहा
वहा से यहा
छुक छुक छुक छुक
फुलाये छाती पार कर जाती
बालू राईत आलू के खेत
बाजरा धान बुढढा किसान
हरा मैदान मंदिर मकान
चाय कि दुकान .........

कभी ऐसा लगता है के
दिल मे इक बात है
जिसे केहना चाहु पर मै केह पाउ ना

आन्खो ही आन्खो मे केह जाती है जो ये खामोशियोंकी है कैसी जुबां

मैने सुना जो ना
उसने कहां क्या ऐसा ही होता है प्यार

मेरे खुदा मुझे इतना बता क्या ऐसा ही होता है प्यार..
इक पल जो मिल जाये दिल को चला जये दुर कहीं

दुनिया मे इस दिल के जैसा कोइ मजबुर नही...........

कुछ कम रोशन है रोशनी .. कुछ कम गिली है बारिशे ..
कुछ कम लेहेराती है हवा कुछ कम है दिल मे ख्वाहिशे ..
थम सा गया है ये वक्त ऐसे तेरे लिये ही ठेहरा हो जैसे..

इथे नक्की कशी गाणी लिहायची आहेत? >>>> भन्नाट आणि हटके Happy

टल्ली होकर गिरने से समझी हमने ग्रॅविटी
इश्क का प्रॅक्टीकल किया तब आयी क्लिअ‍ॅरीटी Happy

गोविंदा फॉर्मला आहे ईथे Happy

पण उडपटांग शब्दांना काही गहिरा अर्थ असेल तर जास्त मजा येते,
जसे की,

जब Life हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल
होठों को करके गोल, सीटी बजाके बोल
आल इज़ वेल... आल इज़ वेल

मुर्गी का जाने, अंडे का क्या होगा
अरे Life मिलेगी या तवे पे Fry होगा
कोई ना जाने अपना Future क्या होगा
होंठ घुमा सीटी बजा, सीटी बजाके बोल
भैया आल इज़ वेल, अरे भैया आल इज़ वेल

हाय हाय इक लडका मुझको खत लिखता है
लिखता है के मुफत मे ले ले तू मेरा दिल बिकता है
तेरा मेरा जनम जनम का रिशता हैं
रिशता है हाय मेरा प्रेमी कोई पागल लगता है...

केवळ लताचा आवाज असल्याने गाणे ऐकवते पण जेव्हा नवे होते तेव्हा खूप फेमस झालेले.

गोविन्दा तर माझा आवड्ता होतच. पण भाइ पण काय कमी नाही.

तुम पर हम है अटके यारा
दिल भी मारे झटके
क्योकि तुम हो हटके
अरे बचके रहना
प्यारमे पड जायेना तुझको फटके
भैया को तुम खटके

नमकीन है तुझको चखलु
होटोपे अपने रखलु
क्या सोचती है फिसल जा
मुझको फसाले या फसजा

पण भाइ पण काय कमी नाही >>>>

है है है..है है है..है है..है है है

तुझे अक़्सा बीच घुमाउ, आ चलती क्या.है है है है है है
तुझे अक़्सा बीच घुमाउ, आ चलती क्या; चाचा की चाय पिलाउ, आ चलती क्या
सुन सब के बातें पक गयी, तेरे साथ घूम के थक गयी
अरे जाने दे जाने दे झूते बहाने से ऐसे ना सपने दिखा

इक गरम चाय कि प्याली हो
कोइ उस्को पिलाने वाली हो
चाहे गोरी हो या
काली हो
सिनेसे लगानेवाली हो
मिल जाये तो मिट जाये हर गम
ता रम पम पम
ता रम पम पम
ता रम पम पम

ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया ओ हो ओ
ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो हो हो हो

जाॅनी जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे
कैसे कहा था ये बता
ओ मारिया, ओ मारिया ...

o my darling कह के क्या गले लगाया था
क्या बोली थी तू जब वो पास आया था,
मम्मी से पूछूँगी, क्या ऐसा बोली थी

सर्दी के दिन थे य गर्मी की रातें?
खोई थी जब तू जाॅनी की बातों में
थामा हाथ भी था क्या, अपने हाथों में..

परेश ,रविना,आनि अक्षय च त्रिकुट आहे ह्या गाण्यात.भन्नाट गाण आहे हे एक.

तु चीज बडी है मस्त मस्त... तु चीज बडी है मस्त ...
नही तुझको कोई होश होश,उस पर जोबन का जोश जोश
नही तेरा कोई होश होश्,,मदहोश है तु मस्त मस्त,, तु चीज बडी है मस्त मस्त

रविना चा विषय निघाला तर.. 'पत्थर के फूल' या तिच्या डेब्यू सिनेमातलं गाणं..
कभी तू छलिया लगता है
कभी दिवाना लगता है.
एकदम कल्पक आणि रविनाच्या फ्रेश लुक मुळे परत परत पहावं असं...

पत्थर के फूल मधूनच अजून एक ईंटरेस्टींग आणि आवडते गाणे

तुमसे जो देखते ही प्यार हुआ जिंदगी मे पहली बार हुआ
तुम इतने दिन थी कहा मै ढूंढता ही रहा
कहा?
कभी लिंकिंग रोड, कभी वार्डन रोड
कभी कॅडल रोड, कभी पेडल रोड
कभी चर्नी रोड, कभी आर्थर रोड
वगैरे वगैरे, वगैरे वगिअरे..

कभी तू छलिया लगता है
कभी दिवाना लगता है.
>>>>
एल्लो एल्लो, एल्लो जी सनम हम आ गये .. - अंदाज अपना अपना
>>>>
तुमको पाया है तो जैसे खोया हू - ओम शांती ओम
>>>
ही गाणी माझ्या आईच्या फार आवडीची, कारण ती जुन्या गाण्यांसारखी वाटतात. म्हणजे एकाअर्थी हटकेच झाले Happy

ईथे अशीच आपल्या आवडीची भन्नाट आणि नेहमीपेक्षा जरा हटके शब्द रचना असलेली गीते शेअर करूया. >>>

आवडीचे नक्कीच नाही पण नेहमीपेक्षा जरा हटके शब्द रचना असलेलं नक्कीच म्हणता ये ईल असे

माझं सौभाग्य नावाच्या चित्रपटातले 'ईया उवा तुळ तुळ ' असे शब्द सुरुवातीला असलेले (विश्वास ठेवा अगर नका ठेवू) पण आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या सारख्या दिग्गजांनी गायलेले एक मराठी गाणे आहे.
खूप धमाल शब्द आहेत.

https://www.youtube.com/watch?v=JqxTYFaSfWw&index=2&list=PLHvec7_ISjLEAc...

मी कधी आशाबाईंची मुलाखत घ्यायचा योग आलाच तेर नक्की विचारणार आहे हे गाणं गाताना काय वाटलं म्हणून.
कुणीतरी त्याचे सगळे शब्द लिहा इथे मला आता शक्य नाही ते Proud

टन टना टन टन तारा..
चलती है क्या नौ से बारा.

तेरी अखियो का वार
जैसे शेर का शिकार
तेरा हुस्न ए
जैसे जलता सिगार
तेरे प्यार का नशा कभी आर कभी पार
तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार.

जितेंद्रची लेट एटीजमधली साउथच्या हिंदी सिनेमांतली गाणी बसतील का यात? ही आवडीची मात्र अजिबात नाहीत.
आशा आणि किशोरनी गायली नसती तर लक्षातही राहिली नसती.

ईले, ईले, ईले, ईले, ईले, ईले, ईले
गाल गुलाबी, चाल शराबी, जैसे कमल खिले.
(अजय देवगण बागेत नाचत असतो)

Su su su aagai mai kya karu
Su su su agai mai kya karu
E aa o aaye
Ja tu ghar me kar ke aa
E aa o aaye ja zaadi ke piche jaa
E aa o aaye nanne munne naa sharma

Akshay n shilpa shetty

जुरासिक पार्क में सुंदर से जोडे जॅझ म्युझिक गाए मिलके
पिकासो की पेंटिंग मेरा पीछा पकडके टेक्सासमे नाचे मिलके
काऊबॉय देखे मुझे प्लेबॉय छेडे मुझे
सेक्स मेरे तन मे हुवा मिक्स मेरे मन मे हुवा
पॉप म्युझिक जैसी लैला स्ट्रॉबेरी जैसी आँखे
लव्हस्टोरी बन जाने दे किक थोडी चढ जाने दे
होठोंपे सबके दिल का तराना है...

(पीयुष कुमार मिश्र)

खटियेपे मै पडी थी, और गहरी नींद बडी थी, आगे क्या मै कहूं सखी रे
एक खटमल था सयाना, मुझपे था उसका निशाना, चुनरी मे घुस गया धीरे धीरे
कुछ नही समझा वो बुद्दू, कुछ नही सोचा, रेंग के जाने कहाँ पहुंचा
रिंग रिंग रिंगा, रिंग रिंग रिंगा, रिंग रिंग रिंगा रिंगा रिंग...

गुलजारच्या अनेक रचना...
आत्ता डोक्यात वाजणारी -

महंगी है ये जिंदगी, कोई छोटा सौदा नही
ऊंची खजूरी है ये, गमले का पौधा नही
जान भी ये तेरी नही, कल तक चली जाएगी
घर भी चला जाएगा, जब ये गली जाएगी
जमके जी ले, दो दिन चाहे कम ही जी ले
पीना पडे तो, गम ही पी ले तू यारा
यारोंकी यारियाँ जिंदा रहेगी, तारोंकी झडियाँ महका करेगी
तारोंमे तारा है तू तू तू तू तू...

Pages