पाड्यावरचा मुक्काम

Submitted by pratidnya on 26 September, 2016 - 13:59

गेल्या वर्षी स्वयंसेवक म्हणून जव्हार तालुक्यामधील कडाचिमेठ या वारली आदिवासी गावात दोन दिवस मुक्काम केला. मधल्या रिकाम्या वेळेत काही फोटोग्राफीचे उद्योग केले. त्यातले काही फोटो

कडाचिमेठची प्राथमिक शाळा.

IMG_9464.JPGIMG_9465.JPGIMG_9466.JPGIMG_9469.JPG

गावात फिरून काढलेले काही फोटो

IMG_9508.JPGIMG_9527.JPGIMG_9560.JPGIMG_9563.JPGIMG_9567.JPGIMG_9584.JPGIMG_9707.JPGIMG_9709.JPG

या ताईंनी मला फोटो काढण्यासाठी अशी खास पोझ दिली

IMG_9725.JPG

गावातील अर्धीअधिक घरे आता पक्क्या बांधकामाची असली तरीही अजूनही काही घरे जुन्या वारली पद्धतीच्या बांधकामाची आहेत. शाळेत असताना गोदावरी परुळेकरांचा 'पाड्यावरचा चहा' धडा अभ्यासाला होता. त्यात जसे घरांचे वर्णन केले होते तसेच चित्र तिथे दिसले. तसाच मातीने सारवलेला ओटा आणि काटक्यांच्या भिंती.

IMG_9732.JPGIMG_9736.JPGIMG_9738.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले भारी आहेत फोटो! ग्रेट कॅप्चर्स! >> +१ मस्तच

फोटोतले प्रत्येकाचे डोळे अगदी बोलके आहेत.

म हा न

किती गोड आणि निर्मळ हसतायत सगळे.. असं हसू सार्‍यांना जम्लं तर pout-shout ची काही गरजच नाही कोणाला..>>+१

मस्त आहेत फोटो. मुलांच्या चेहर्यावर एकसे एक भाव आहेत.

सहाव्या फोटोतल्या आज्जीबाई मस्तच >>+१