Submitted by टोच्या on 11 September, 2016 - 08:45
त्वचेखाली गुडघ्याच्या वरील भागात मांडीवर लालसर, जांभळे डाग येतात. नंतर ते काळे होतात. म्हणजे एखादाच डाग येतो. ते पाच-सहा दिवस राहतात, नंतर आपोआप गायब होतात. हे डाग कशामुळे येत असावेत? काही सिरीयस आजाराचे लक्षण आहे का? त्यावर उपाय काय?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुगर असेल तर असे होते. चेक
शुगर असेल तर असे होते. चेक केली का?
धन्स डीविनिता, शुगर चेक नाही
धन्स डीविनिता,
शुगर चेक नाही केली. पण शुगरव्यतिरिक्तही अशा डागांचं दुसरं काही कारण असू शकतं का?