Submitted by नीलम बुचडे on 21 August, 2016 - 06:22
माझा भाऊ सध्या अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन मेकॕनिकल इंजीनिअरींग करत आहे.
पुढच्या वर्षी त्याला मेकॕनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे. तरी मार्गदर्शन हवे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फायर अभियांत्रिकी किवा पावर
फायर अभियांत्रिकी किवा पावर अभियांत्रिकी मधे छान व भरपुर पर्याय उपल्ब्ध आहेत. तपासुन बघा.