|| आरती श्रीहनीसिंगची ||
जय देव जय देव जय हनीसिंग, हो यो यो हनीसिंग |
तुमच्या गाण्याची चढलीया झिंग, जय देव जय देव || धृ. ||
गळा दाव्याइतुकी जाड चेन |
मस्तकी टोपी शोभे इच्चीबेणं |
केसांची लावूनी वाट तू छान |
गल्लोगल्ली रूढ केली फॅशन || जय देव जय देव || १ ||
तुमचिया मुखे रॅप जन्मला |
बॉलीवुडी मोठा आनंद झाला |
वस्त्रे त्यागूनी थिरकती बाला |
तयांमध्ये शोभे हनी सावळा || जय देव जय देव || २ ||
ग्रॅमी आणण्याची भाषा तू केली |
मग कशी, कुठे माशी शिंकली ?
आम्हां पामरांची कर्णे निमाली |
ऐकूनी तुमचिया भजनांत गाली || जय देव जय देव || ३ ||
आज ब्लु है पानी पानी पानी पानी |
और म्हणे दिन है सनी सनी सनी |
एकाहूनी एक मंजूळगाणी |
यो यो भक्त गाती बा उपासनी || जय देव जय देव || ४ ||
जय देव जय देव जय हनीसिंग, हो यो यो हनीसिंग |
तुमच्या गाण्याची चढलीया झिंग, जय देव जय देव || धृ. ||
* * *
ह ह पु वा
ह ह पु वा
अम्या इज ब्याक
अम्या इज ब्याक
लय भारी. ऑडीओ मधे कन्वर्ट
लय भारी.
ऑडीओ मधे कन्वर्ट करा रे
अमित इज बॅक
अमित इज बॅक
(No subject)
(No subject)
(No subject)
तयांमध्ये शोभे हनी
तयांमध्ये शोभे हनी सावळा<<
हाईट आहे अम्या ही!
(No subject)
सहीच रे
सहीच रे
(No subject)
(No subject)
जय हो !
जय हो !
(No subject)
जबरी.. लय भारी.
जबरी.. लय भारी.
लय भारी.
लय भारी.
आवड्या
आवड्या
मस्तच रे आम्या
मस्तच रे आम्या
जबरी लिहलंय!
जबरी लिहलंय!
सुंदर..
सुंदर..
मायबोलीचे सुपरस्टार गुरु श्री
मायबोलीचे सुपरस्टार गुरु श्री श्री श्री १००८ ऋणमेस महारांजावर आपण आरती केल्यास त्यांच्या कृपेचा आपल्यावर वर्षाव होईल व त्यांच्या चरित्र माहात्म्य मध्ये तुम्हास अढळ स्थान प्राप्त होईल तरी कृपया हे मणावर घ्याच.
प्रांजल
प्रांजल
ऐकदम जबराटे लय भारी
ऐकदम जबराटे लय भारी
Lai Bhaari....
Lai Bhaari....