Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सुप्रभात!
सुप्रभात!
खुप सुरेख... --------/\------
खुप सुरेख... --------/\------
(No subject)
नम: शिवाय!
नम: शिवाय!
Ending Note!
Ending Note!
(No subject)
आत्मबंध, अप्रतिम ! रंगधनुतले
आत्मबंध, अप्रतिम ! रंगधनुतले सातही श्रावणीरंग रांगोळीत सजलेयत.
व्वा! अप्रतिम , पहिल्या फोटो
व्वा! अप्रतिम , पहिल्या फोटो मधले देव घर कीत्ती सुरेख...---------/\--------
२ री रांगोळी खुप जास्त अवडली...:)
तिस-या भागासाठी ऑल द बेस्ट
तिस-या भागासाठी ऑल द बेस्ट
@भुईकमळ, सायु- मन:पूर्वक
@भुईकमळ, सायु- मन:पूर्वक धन्यवाद.
शिवभोलाभंडारी.. जय जय
शिवभोलाभंडारी..
जय जय मंगलागौरी...
वाह..
वाह..
कसली भरगच्च !!!
कसली भरगच्च !!!
नम: शंकराय च मयस्कराय च...
नम: शंकराय च मयस्कराय च...
लघुरुद्र पूजा.
संपत"श्रावण"श्रीसत्यनारायण
संपत"श्रावण"श्रीसत्यनारायण भगवान कीSssssssssssssss जय!
व्वा! दोन्हीही रांगोळ्या
व्वा! दोन्हीही रांगोळ्या निव्वळ अप्रतिम...!!
(No subject)
ताटाभोवतीच्या किंवा पंगतीच्या
ताटाभोवतीच्या किंवा पंगतीच्या रांगोळ्या दाखवाल का?
सायु, मस्त बैलजोडी
सायु, मस्त बैलजोडी
भगवती, देईन की! शब्दाली
भगवती, देईन की!
शब्दाली धन्स..:)
स्लोगन साठी शशांकजी ना विशेष धन्यवाद...
हरितालिके समोरिल रांगोळी.
हरितालिके समोरिल रांगोळी.
मस्त, हा धागा वर असला की
मस्त, हा धागा वर असला की हैप्पी हैप्पी वाटत
आत्मबंध, पाच पानांची नी पाच
आत्मबंध,
पाच पानांची नी पाच फुलांची इटुकली रांगोळी फार आवडली.
इतर रांगोळ्याही सुरेख!
सायु, साती - धन्यवाद.
सायु, साती - धन्यवाद.
(No subject)
(No subject)
(No subject)
दुसरा गंपती आवडला. पण अजून
दुसरा गंपती आवडला. पण अजून जरा डिटेलिंग हवं होतं.
आणी ही एक श्रावणातली
आणी ही एक श्रावणातली मंगळागौर'रांगोळी
Pages