ऊंधीयु / ऊंधीयो

Submitted by दिनेश. on 17 July, 2016 - 13:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आठ दहा जणांना पुरेल
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपरीक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्तं!
इथे फ्रोज़न भाज्या मिळतात उँधीयो मिक्स म्हणून. त्यात muthiya पण असतात. मी त्याचंच उँधीयो बनवते. सोपं पडतं ते.
पण ofcourse ताज्या भाज्यांची मजाच और असते.

भारीच.

खुप आवडता प्रकार, पण खटाटोप वाटतो त्यामुळे करत नाही कधी. मला सर्वात जास्त बडोद्याला लग्नात खाल्लाय बरेच वेळा तो उंधियो भारी आवडतो. मराठी लग्नात पण आवर्जुन असतो.

इथे विकत आणतो क्वचित पण ती चव नाही.

>>>
ऊंधीयु / ऊंधीयो वर चर्चा झाल्याचे आठवतेय, पण इथे थेट कृती कुणी लिहिल्याचे दिसले नाही... म्हणून..>> आहे, आहे. प्रतिसादातले दोन फोटो बघून भाजी टेम्प्टींगही दिसतेय आणि बघून खावीशीही वाटतेय.

http://www.maayboli.com/node/5764

वा खूपच छान. मला खटाटोपाचे काही वाटत नाही पण हे सर्व साहित्य एकाच फेरीत संपवणे शक्य नाही. फ्रिजमधे कुठलीही भाजी फार दिवस साठवून ठेवणे मला आवडत नाही. आज आणली की उद्याला ती संपली पाहिजे. इथे अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. मग त्या कधी खायच्या. मला तर सतराशे साठ प्रकार दिसतात इथे भाज्यांचे Happy रोज एक खाल्ली तरी सगळ्या भाज्या ट्राय करायला वर्ष लागेल. म्हणून तर सिंगापुर सोडवत नाही Happy इथे नको इतके मिळते Happy

मस्त रेस्पी आणि फोटो . माझ्या ऑफीसातले गुजराती कलीग आणतात हा उंधियों . वेगळीच चव लागते .

दिनेशदा , जिलेबी फाफडा नाही बरं . टिपिकल गुज्जू उच्चारात जलेबी अने फाफडा Proud

गुजराती कढीची रेस्पी आहे का इथे. ? एका मैत्रिणीकडे खाल्ली होती . भारी लागते ती कढी

हे सगळं नेहमीप्रमाणेच छान. उत्तम तयारी आणि सादरीकरण.

पण मला एक बेसिकच शंका आहे दिनेश, विचारतेच.
कुठल्या तरी अडनिड्या, खबदाडीतल्या, तुम्हाला लागणा-या बहुतेक वस्तू क्वचितच मिळणा-या देशात बसून हे सगळे आटेपिटे का करत बसता तुम्ही Uhoh
भारतात, त्याहूनही पुण्यात ( Wink ) सगळं काही मिळतं, इकडे या, तुमच्या आणि आमच्याही पोटापाण्याची सोय होईल. मी तुम्हाला १०० % खात्री (हवं तर स्टँप पेपरवर लिहूनही) देते Happy Happy

बापरेSSS एव्हढा खटाटोप असतो उंधियो बनवायला. माझे गुजराती मित्र भरपुर आहेत आणि त्यांच्याकडे उंधियो बनवला की घरात एक डबा येतोच. यापुढे त्या गृहिणाला कराव्या लागणार्‍या मेहनतीची जाण ठेवून विशेष धन्यवाद द्यायला विसरणार नाही. बाकी फोटो एकदम तोंपासु...........

मस्तच दिसतेय . तिकडे एवढ्या खटाटोपाची भाजी केलीत कमाल आहे . मानलं तुम्हाला,>>>>+१११११

केवळ लाळगाळू पाककृती .... Happy

दिनेशदा, Uhoh __/\__
सई, दिनेशदांना किती वेळा सांगितल तरी त्याचा काही फायदा नाही.

आभार सर्वांचे...

माधव, सई, आरती. नक्की...

मुंबई-पुणे-मुंबई.... अशी सेवा पण चालू करीन म्हणतोय !

दिनेशदा, इतके मस्त ऊंधीयो चे फोटो बघून रहावले नाही आणि आज लिमिटेड भाज्या वापरुन ऊंधीयो केलाच.:-)
undiyu.jpg
वाटणामध्ये मी थोडे ओले मटार आणि घेवड्याच्या शेंगा सुद्धा घेते. सुरती पापडी आणि पातीचा लसून आता मिळणे शक्य नाही. या भाजीत घेवडा, रताळे, कच्ची केळी, कोनफळ, वांगी आणि मेथीच्या मुठीया एवढ्याच भाज्या घातल्या. थंडीतल्या सारखी सांग्रसंगीत नाही झाली तरी ही चव छान झाली. धन्यवाद.
फोटो मोबाईल ने सकाळी ऑफीस चा ड्बा भरताना घाईघाईत काढला. भाजी प्रत्यक्षात टेम्टिंग दिसत होती:-)

या भाजीची आणखी एक खासियत म्हणजे हिचा प्रत्येक घास वेगळ्या चवीचा आणि पोताचा लागतो. - हे तुमचे वर्णन फार आवडले.
मस्त उंधियो ! ही भाजी किंचीत गोडसरच असते ना? फार झणझणीत -मसालेदार नसते!

दिनेशदा,
सर्व फोटो मस्त ! (चव मात्र खाल्याशिवाय कळणार नाही !)
तिकडे को थींबीर कशी मिळ ते ?

आमच्या गेल्या आठवड्यात ५ रू ला ३ पेंढ्या असा दर होता,आवक खुप असल्यामुळे दर कोसळला.

सामी, मला पण असेच होते.. एखादा पदार्थ करायचा म्हणजे करायचाच.. मस्त जमलीय ती.

आंबट गोड.. ही भाजी गोडसर नसते. यात गूळ वगैरे नाही घालत. रताळी, केळी यामूळे गोड चव आली तरच आणि तेवढीच..

अनिल... ती फोटोतली कोथिंबीरीची जुडी बघतोस ना, ती इथे १२५ रुपयांना ! कापलेली फ्रोझन असते ती २५० रुपयांना पाव किलो, पण तिला अजिबातच चव नसते. इथल्या किमतीची भारतातल्या बाजारभावांशी तुलनाच होऊ शकत नाही. असा माल घेणारे ग्राहक फारच कमी ( स्थानिक लोक घेत नाहीत ) त्यामूळे असे चढे भाव असावेत.

मी अजून उंधीयो हा प्रकार एकदाही खाल्ला नाहीये.
त्यामुळे समजा मी केलाच तर बरोबर झाला होता की नाही हे सुद्धा कळणार नाही.
Wink

तरीपण एकदा करून पाहिन.

मस्त दिसतोय उंधियो. दिनेशजी तुम्ही एवढे खटाटोप करता हेच खूप आहे. दर हिवाळ्यात त्या घर बांधणार्‍या माकडासारखे मी उंधियो करायचे ठरवते पण वेळ होत नाही.

साती, बीनधास्त उंधियो करुन बघ. पण करतांना सढळ हाताने तेल वापर तरच टेस्ट येईल. निदान एखादा पदार्थ तरी कॅलरीजचा विचार न करता खावा. आणी उंधियो २ दिवस पण आरामात टिकतो आणी शिळा असला तरी मस्त लागतो.

रश्मी,
सध्या मी कितीही तेल खाऊ शकत्येय!
Wink

पण मी शिजवलेल्या उंधीयोची चव अस्सल किंवा तिच्या जवळपासची आहे की नाही हेच कळणार नाही.

Pages