Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान...
खुप छान...
@हेमदिप ››› धन्यवाद.
@हेमदिप ››› धन्यवाद.
सर्व रांगोळ्या खुप छान
सर्व रांगोळ्या खुप छान आहेत..
मलाही रांगोळी काढायला आवडते
जय जयाजी नारायणा.
जय जयाजी नारायणा.
जय जय माता लक्ष्मी.
जय जय माता लक्ष्मी.
सुंदरच आहेत आत्मबंध सार्याच
सुंदरच आहेत आत्मबंध सार्याच रचना..
शशांक, जागु, टीना नीरा
शशांक, जागु, टीना नीरा सगळ्यांना मना पासुन धन्स. सॉरी खुप दिवसात ईकडे आलेच नाही..
सगळ्यांच्या शुभेच्छा पाहुन खुप आनंद झाला आणि ओशाळल्या सारखे पण झाले.---/\----
आत्मबंध ईतके दिवस धागा सांभाळलात त्याबद्द्ल धन्स.. तुमच्या रांगोळ्या पाहिल्या की मन देखील सुगंधीत होऊन जाते...:)
सध्या पावसामुळे एक तर साच्याच्या नाही तर पिटुकल्या रांगोळ्या काढते आहे...
(No subject)
सध्या पावसामुळे एक तर
सध्या पावसामुळे एक तर साच्याच्या नाही तर पिटुकल्या रांगोळ्या काढते आहे...>>>> रांगोळ्या कशा काढते आहेस हे महत्वाचे नाही तर दररोज काढते आहेस हे महत्वाचे आहे - तुझे रांगोळी-प्रेम असेच दिवसेदिवस बहरत जावो व आम्हालाही त्या रांगोळ्या पहायला मिळोत...
अनेक शुभेच्छा...
शशांक जी --------/\-------
शशांक जी --------/\-------
@प्रांजल पाटील, टीना, सायु -
@प्रांजल पाटील, टीना, सायु - धन्यवाद
(No subject)
इथे कुणाला पैठणी रांगोळी येते
इथे कुणाला पैठणी रांगोळी येते का? मध्यंतरी 'कस्काय' वर एक फोटो आला होता त्यात त्या रांगोळीला तसे नाव दिले होते. रंगसंगती आणि नक्षीवरून खरोखरच पैठणीचा फील येत होता.
(No subject)
आत्मबंध खुप सुरेख ,झेंडुच्या
आत्मबंध खुप सुरेख ,झेंडुच्या फुलांचा खुप छान उपयोग केलात...:) मस्त ईफेक्ट आलाय!!
माधव, पैठणी रांगोळी काढता येईल, पण खुप वेळ लागेल..
माधव, तुमच्याकडे असील तर टाका
माधव, तुमच्याकडे असील तर टाका ना तो फोटो..
रांगोळ्या लयच भारीच सगळ्या. आत्मबंध कुठे गायबले होते इतके दिवस काय कळ्ळ नाय...
गुगल्याला विचारल तर त्याने
गुगल्याला विचारल तर त्याने एकच फोटो दिला पैठणी रांगोळीचा, बाकी पैठणी साड्यांचे फोटो दाखवले.. कसल्या कातिल होत्या म्हणुन सांगु...
ही बघा पैठणी रांगोळी
सायु , मुग्धटली-
सायु , मुग्धटली- धन्यवाद
सायु- आजची रांगोळी छान.
(No subject)
मुग्धा, नाहीये तो फोटो आता
मुग्धा, नाहीये तो फोटो आता माझ्याकडे. मलाही नेटवर फोटो मिळाले नव्हते तेंव्हा. तू शोधलेला फोटो पण सुंदर आहे.
पैठणी रांगोळी काढता येईल, पण खुप वेळ लागेल.. >>> हो. पण एखाद्या खास प्रसंगी नक्की काढा आणि फोटो इथे शेअर करा.
सुप्रभातम्..
सुप्रभातम्..
मु ग्धा छान आहे
मु ग्धा छान आहे रांगोळी.
आत्मबंध धन्स आणि दोन्ही रांगोळ्या खुप गोड..:)
माधव नक्की प्रयत्न करणार..:)
वाह, सुंदर सुंदर रांगोळ्या
वाह, सुंदर सुंदर रांगोळ्या ....
(No subject)
(No subject)
शशांक जी मनापासुन
शशांक जी मनापासुन धन्स..
मुग्धा छानच रांगोळ्या..
सगळ्याच रांगोळ्या
सगळ्याच रांगोळ्या छान...
आत्मा, तुमची लेटेस्ट सेज खुप खुप आवडली.. मी सेव्हलीए..
सर्वच रांगोळ्या सुन्दर .
सर्वच रांगोळ्या सुन्दर .
थँक्यू टीना.
थँक्यू टीना.
फारच छान रांगोळी
फारच छान रांगोळी
Pages