आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अॅडमिनच्या वतीने
ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!
१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377
२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479
३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering
१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923
१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design
१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645
१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221
१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy
२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633
२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731
२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation
३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301
३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis
३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906
४०. किंकर - Management - Banking and Finance
४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)
४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels
चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे
अस्चिग नाही नाही माबो वरचे
अस्चिग
नाही नाही माबो वरचे काम नाही जॉब करतो आहे तिथले काम
आणि फर्स्ट युजर मिडल मॅन पण असू शकतो. बेसिकली फर्स्ट युजर म्हणजे शुगर फॅक्टरी, फ्लोअर मिल, एलेव्हेटर (ग्रेन स्टोरेज) हे अपेक्षित आहे.
सध्या तरी भाज्या वगैरेंचे ऑप्टिमायझेशन करत नाहीये. पण सध्याचा इट आणि बाय लोकल हा ट्रेंड पहाता तो एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे कॅली हून सगळ्या देशात भाज्या न जाता फक्त लोकल १०० माईल्स रेडियस मध्ये पिकलेल्या भाज्या वगैरेंची वाहतूक. यात मग कदाचीत मिडलमॅन जाऊन डायरेक्ट फ्रॉम ग्रोअर टू कंझ्युमर असे स्ट्रक्चर वापरता येईल.
या धाग्यातील सदस्यांनी
या धाग्यातील सदस्यांनी लिहिलेले लेख कुठं वाचायला मिळतील?
अतिवास, ग्रूपमध्ये बघा
अतिवास, ग्रूपमध्ये बघा http://www.maayboli.com/node/30454
आतिवास, बहुतेक लेखांची लिंक
आतिवास, बहुतेक लेखांची लिंक मी वरती त्या त्या सदस्यांच्या नावापुढे दिली आहे. काही राहिल्या आहेत त्या ग्रूपमधे दिसतीलच. ग्रूपचे सदस्य झालात तर काही लेख फक्त ग्रूपसाठीच राहिलेत तेही दिसतील
धन्यवाद सिंडरेला आणि वरदा.
धन्यवाद सिंडरेला आणि वरदा. नावांपुढे लेखनाचा दुवा आहे हे पाहिलंच नव्हतं, क्षमस्व. आता एकेक लेख वाचते.
मध्यंतरी इथे भरपूर काम होतं
मध्यंतरी इथे भरपूर काम होतं << बॉर हा!
वाह!!! कौतुक आहे.
वाह!!! कौतुक आहे.
Pages