संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377

२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479

३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering

१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923

१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design

१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645

१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221

१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy

२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633

२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731

२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation

३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis

३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906

४०. किंकर - Management - Banking and Finance

४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)

४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels

चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्चिग Lol

नाही नाही माबो वरचे काम नाही जॉब करतो आहे तिथले काम Wink

आणि फर्स्ट युजर मिडल मॅन पण असू शकतो. बेसिकली फर्स्ट युजर म्हणजे शुगर फॅक्टरी, फ्लोअर मिल, एलेव्हेटर (ग्रेन स्टोरेज) हे अपेक्षित आहे.

सध्या तरी भाज्या वगैरेंचे ऑप्टिमायझेशन करत नाहीये. पण सध्याचा इट आणि बाय लोकल हा ट्रेंड पहाता तो एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे कॅली हून सगळ्या देशात भाज्या न जाता फक्त लोकल १०० माईल्स रेडियस मध्ये पिकलेल्या भाज्या वगैरेंची वाहतूक. यात मग कदाचीत मिडलमॅन जाऊन डायरेक्ट फ्रॉम ग्रोअर टू कंझ्युमर असे स्ट्रक्चर वापरता येईल.

आतिवास, बहुतेक लेखांची लिंक मी वरती त्या त्या सदस्यांच्या नावापुढे दिली आहे. काही राहिल्या आहेत त्या ग्रूपमधे दिसतीलच. ग्रूपचे सदस्य झालात तर काही लेख फक्त ग्रूपसाठीच राहिलेत तेही दिसतील Happy

धन्यवाद सिंडरेला आणि वरदा. नावांपुढे लेखनाचा दुवा आहे हे पाहिलंच नव्हतं, क्षमस्व. आता एकेक लेख वाचते.

Pages