भुट्टे का किस अर्थात मक्याच्या कणसाचा उपमा

Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना भरपूर होईल
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
पारंपरीक प्रकार आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं आगदी आवडतं आहे हे....

आई नेहमी करते....आगदी शेतातल्या कणसांपासुन, मग तर काही विचारायाला नको Happy
....खुपच नॉस्टॅल्जिक....

आगदी तोपासु दिनेशदा....

मस्त, खूप आवडतो.
माझी आजी, आई दुधाचा हबका मारुन शिजवतात खिस.
कधीतरी छोटासा गुळाचा खडा पण घालतात मस्त लागतो.

खूप टेंप्टिंग आहे फोटो.. पण मेन इन्ग्रेडिएंट वाचून बेत कँसल.. Sad
पांढर्‍या दाण्याचे कणीस... गुलबकावली चं फूल झालंय .. शोधूनही सापडत नाही.. Uhoh

आभार ..

आता सगळीकडे स्वीट कॉर्नचीच कणसे मिळतात. ती नीट किसताही येत नाहीत. ( सगळ्यांचे दात कमकुवत झालेत कि काय Happy )