निसर्गफेरी @ SGNP

Submitted by Yo.Rocks on 19 April, 2016 - 01:43

प्रचि १:

प्रचि २: कृष्णकमळ

प्रचि ३:

प्रचि ४: रातराणी

प्रचि ५: सीताअशोक

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्र.चि.

३ नं बहुधा, स्टार फ्रुट / कमरक आहे.
१३ मध्ये दिसत आहेत. ती टोपली चालेल मला. Happy

@यो.. सगळी प्रचि छानच
एक शंका.. प्रचि ४ मधली नक्की रातराणीच का? एवढी पिवळी आणि दिवसा फुललेली कधी पाहिली नाही म्हणून विचारतोय.

मस्त फ्रेश फोटो!

२ आठवड्यापुर्वीच्या पेपरात आलेले नॅशनल पार्कमधे कुसुम्बीची झाडांवर लाल नवी पालवी आली आहे. तुम्हाला दिसले का काही?

धन्यवाद.. Happy

भुत्या.. ही पिवळी रातराणी आहे..
आदीजो.. धन्यवाद.. उक्षी बद्दल माहित नव्हते..
विटी.. माहित नव्हते.. आणि उन्हाळा म्हणुन जास्त फिरणे झाले नाही.
साधना.. ती फुल अगदी बारकी आहेत.. झाड बरच मोठ होतं..

खुप मोहक प्र.ची, कीत्ती दा पाहिल्या तरी पुन्हा पुन्हा पाहाव्यात अशा..-----/\---- >>>>>>+१११११११

Pages