कपाळावरील lumps(Osteoma?) आणि पापणीवरील sebaceous cyst च्या उपचारावर माहिती हवी आहे.

Submitted by मी_आर्या on 22 March, 2016 - 01:36

कपाळावर आलेली गाठ (lumps) आणि पापणीवर आलेल्या sebaceous cyst च्या ट्रीटमेंटसाठी पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा.
याला ऑपरेशन हाच एकमेव उपाय आहे काय? आणि हे उपचार कॉस्मेटीक सर्जरी मधे येतात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होमिओपथिक एक स्किन ओइंमेंट मिळते ते बय्राच प्रमाणात कार्यक्षम आहे ते एकदा वापरून पाहा.खरंच लागू पडले तर तीन दिवसांत परिणाम दिसतो.नाहीतर स्पेशालिस्ट उपाय आहे.
( औषधाचं नाव सांगत नाही)