Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23
दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.
Discussions related to Jewelry
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"फंक्शनल" ज्वेलरी म्हणजे
"फंक्शनल" ज्वेलरी म्हणजे काय?
व्हॅल्यू रीटर्न करते ती
व्हॅल्यू रीटर्न करते ती फंक्शनल
बाकीची डिसफंक्शनल असेल बहुतेक
आवराच
आवराच
मला वाटलच होतं कोणीतरी या
मला वाटलच होतं कोणीतरी या शब्दावरून टोकणार .. भावनाओंको समझो सिंडरेला
टोकलं नाही अजिबातच, मला वाटलं
टोकलं नाही अजिबातच, मला वाटलं गोदरेजचं कपाट आणि झेरॉक्स मशिनसारखी 'फन्क्शनल' ज्वेलरी पण असते की काय. बाकी बायांनी चटाचटा उत्तरं पण दिलेली दिसली.
"फंक्शनल" - म्हणजे फंक्शन ला
"फंक्शनल" - म्हणजे फंक्शन ला घालता येयील अशी का?
पुण्यात किंवा कोल्हापूर मधे
पुण्यात किंवा कोल्हापूर मधे भरतनाट्यामची पूर्ण ज्वेल्लरी कुठे मिळू शकेल ?
जय मल्हार मधली म्हाळसा गळ्यात
जय मल्हार मधली म्हाळसा गळ्यात जे सोन्याचे कड़े घालते, तसे मुंबईत कुठे मिळेल त्याची कुणाला कल्पना आहे का?
किरण पुण्यात भरतनाट्यमची
किरण पुण्यात भरतनाट्यमची ज्वेलरी तुळशीबागेत मिळेल सहज.
धन्यवाद अमृता
धन्यवाद अमृता
Pages