पुढल्या वर्षी लवकर या....
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
15
परळ-लालबाग मधे सकाळी ८.०० वाजता संततधार पावसात विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली...
हा नरेपार्कचा राजा...
गणेश गल्लीचा गणपती...
तेजुकाय मेंशनचा गणपती...
राज्याचे प्रवेशद्वार...
राज्याची मिरवणूक...
विषय:
प्रकार:
शेअर करा
इन्द्रा मस्तच रे !
इन्द्रा मस्तच रे !
सही आहेत.
सही आहेत.
खुपच छान! ईन्द्रा..
खुपच छान! ईन्द्रा..
मस्तच रे !
मस्तच रे !
सही रे.
सही रे.
मस्तच
मस्तच
इंद्रा इतकी फास्ट सर्विस..
इंद्रा इतकी फास्ट सर्विस.. मला क्षणभर वाटले गेल्या वर्षीचेच फोटो देतोयस म्हणुन......
ब-याच वर्षांपुर्वी मी एल्फिन्स्टनला राहायचे तेव्हा वर लिहिलेल्या सगळ्या गणपतींचे दर्शन घ्यायचे.. आता जाणे होत नाही. आज निदान फोटोत तरी दर्शन झाले...
इंद्रा छान आहेत रे फोटो
इंद्रा छान आहेत रे फोटो
इंद्रा इतकी फास्ट सर्विस..>> अगदी अगदी मलाही तसच वाटल होत आधी
इन्द्रा मस्त फोटो
इन्द्रा मस्त फोटो
इन्द्रा, सुरेख फोटो!
इन्द्रा, सुरेख फोटो!
मला क्षणभर वाटले गेल्या
मला क्षणभर वाटले गेल्या वर्षीचेच फोटो देतोयस म्हणुन...... >>> ते पण आहेत... हे बघा...
ईंन्द्रदेवा स्वर्गातून थेट
ईंन्द्रदेवा स्वर्गातून थेट प्रक्षेपण ?
इंद्रा, तुझे खुपखुप आभार
इंद्रा, तुझे खुपखुप आभार यावर्षी तिथे जायला मिळाले नाही म्हणुन खुप वाईट वाटले होते. आत्त्ता त्या दु:खाची बोच कमी झाल्यासारखी वाटतेय... धन्स
मंगलमूर्ती मोरया, पुढच्या
मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लौकर या!
सही ! लालबागच्या राजाला जाता
सही ! लालबागच्या राजाला जाता जाता राहिल, त्यामूळे इथेच हि सोय करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद !
मस्त फोटो......................................