हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे )
रपून्झेल न पास्कल
वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग
लोणावळ्याच्या रस्त्यावर आम्हाला दिसलेला सुर्यास्त.... जो आम्ही हॉटेलवर पोहचल्या पोहचल्या वहीत उतरवला
माध्यम : कलर पेन्सिल्स
हे ३डी ड्रॉइंगचे काही प्रयत्न.....
समोर गोटी ठेवून हे चित्र काढलय.... हे चित्र पुर्ण होई पर्यंत घरातले सदस्य जणू घरभर माइन्स पेरले आहेत अशा प्रकारात जपून पावल टाकत फिरत होते
हा आमचा फेव्हरेट घोडा .... ह्याचे बरेच व्हर्जन्स घरातल्या प्रत्येक भिंतीवर... दाराच्या मागे..वहीच्या मागच्या पानांवर पहायला मिळतात
युनिकॉर्न
ही आम्ही काढलेली रांगोळी
किती छान..\रॅपुन्झेल चा सोबती
किती छान..\रॅपुन्झेल चा सोबती पण आठवणीने काढलाय.मस्तच
लेकीला शि सा _____/\_____
लेकीला शि सा _____/\_____
फ़ारच सुंदर!--/\--
फ़ारच सुंदर!--/\--
जबरी आहे सगळे. अनन्या सो
जबरी आहे सगळे. अनन्या सो क्युट!
खरोखर अप्रतिम!
खरोखर अप्रतिम!
अप्रतिम अनि फक्त अप्रतिम
अप्रतिम अनि फक्त अप्रतिम
क्या बात है ! मस्तचं. अनन्या
क्या बात है ! मस्तचं. अनन्या ग्रे ट !!!
भार्री!! घोडा अफलातून!
भार्री!!
घोडा अफलातून!
Koi Keval Mahan!
Koi Keval Mahan!
खूप खूप धन्यवाद __/\__
खूप खूप धन्यवाद __/\__ ☺....
चिकू अनन्या कुठेही चित्रकलेचे शिक्षण घेत नाहीय... मनमौजी कारभार असतो सगळा .. हुकमी चित्र ती नाही काढू शकत ... जेंव्हा न जे मनात येत तेच काढते .. त्यामुळे चित्रकला स्पर्धा वगैरे मध्ये नाही भाग घेऊ शकत ... पुढच्या वर्षी एलिमेंट्री परीक्षा द्यायची आहे .. कस होणार देवच जाणे
पुढच्या वर्षी एलिमेंट्री
पुढच्या वर्षी एलिमेंट्री परीक्षा द्यायची आहे .. कस होणार देवच जाणे
>>>
माझी गचाळ ड्रॉईंग ज्याची वही चित्रकलेच्या बाईंनी कैकदा भिरकावलेली आणि तुला एलिमेंटरी कोणी पास केला म्हणून माझ्या त्या इज्जत काढायच्या असा मी ईंटरमिजीएट सुद्धा पास झालोय..
तुमची लेक त्या परीक्षांच्या फार फार पुढे आहे.. गोटी वगैरे काढणे.. कमाल आहे बाप !!
सुरेख चित्रं आहेत सगळीच. वन
सुरेख चित्रं आहेत सगळीच. वन ट्री आणि ३D पेंटींग्ज फारच आवडली!
जबरदस्त चित्र आहेत सगळीच!!
जबरदस्त चित्र आहेत सगळीच!! गोटीचे तर अफलातून आहे.. !! >>>>>> +१११११११११११११११११११११ ....
अप्रतिम...
अप्रतिम...
भारी आहेत सगळी चित्रे! घोडा
भारी आहेत सगळी चित्रे!
घोडा फेवरेट असणारे सगळे कलाकार महान होतात हां एकदम!
Pages